तिळवणी : 4 जानेवारी 2025 - तिळवणी गावामध्ये सावित्री जन्मोत्सवानिमित्त सामाजिक सलोखा कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने गावांतील सर्व जाती धर्मातील महिलांना एकत्र करण्याचा व त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमांची सुरुवात "साऊ पेटती मशाल" या गाण्याने कऱण्यात आली. कार्यक्रमाचे
मैत्रेय बुद्ध विहार समिती, मौदा मार्फत दि.१२ ऑक्टोबर २०२४ शनिवारला मौदा,जि.नागपूर येथे २५६८ व्या अशोक विजयादशमी व ६८ व्या धम्मचक्र अनुवर्तन दिवस समता सैनिक दल मार्फत ध्वजारोहण करून मानवंदना दिली व मोठ्या उत्साहात प्रबोधनात्मक साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख वक्ते जगदिश वाडिभस्मे यांनी
तीनखेडा - शनिवार दिनांक 27 जुलै 2024 ला "व्हिजन व्हॉईस अँड वेल्फेअर ऑफ द पीपल सोसायटी,नागपूर," "आईची वाडी" आणि "सत्यशोधक महिला महासंघ" महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 10 वी,12 वी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी, तसेच अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले विद्यार्थी
लेखक - प्रेमकुमार बोके काही वर्षांपूर्वी शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने दिलेली *भीक नको, हवे घामाचे दाम* ही घोषणा प्रचंड लोकप्रिय झाली होती.आज पुन्हा त्या घोषणेची आठवण येत आहे.कारण त्या घोषणेमध्ये शेतकरी संघटनेने सरकारला कोणत्याही फुकटच्या योजना किंवा पैसा मागितला नव्हता तर सरकारला शेतकऱ्यांच्या
अन्न, वस्त्र व निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा समजल्या जातात. त्यामुळे आयुष्यात स्वतःचं घर असावं ही ओढ जीवनात लागलेली असणे खूप स्वाभाविक आहे. म्हणूनच घर बांधले की घराचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणतात. आमचे मित्र कपिल थुटे हेही याला अपवाद राहिलेले नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या तंत्रज्ञ म्हणून