हेमंत टाले
मित्रांनो जय हरी. अगदी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संतांचे माहेरघर अर्थात पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर लाखोच्या संख्येने वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकत्र येणार आहे. मी सर्व वारकऱ्यांना यावर्षीच्या वारीच्या हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो. शब्द प्रामाण्य रुजवण्यासाठी
ओबीसी - मराठा संघर्षाचे सातवे पर्वः भाग-8
लेखकः -प्रा. श्रावण देवरे
(प्रकरण-1)
घर मे घुस के मारा !
सहावे पर्व मध्येच सोडून मला शेवटच्या सातव्या पर्वावर यावे लागत आहे. याची दोन कारणे आहेत. पहिले कारण हे की, सहाव्या पर्वातील घडामोडी ज्या काळात (2018-19 मध्ये) घडत होत्या त्याच काळात मी भरपूर लिहीलेले आहे. त्यातील
ओबीसी - मराठा संघर्षाचे सहावे पर्वः भाग - 7
लेखकः -प्रा. श्रावण देवरे
लाखांचे मराठा मोर्चे निघत असतांना मुख्यमंत्री फडणवीस हे मराठा जातीला टिकणारे आरक्षण देण्याची ग्वाही देत होते. फडणवीसांनी त्या दिशेने एकेक पाऊल टाकायला सुरूवात केली. ज्या चूका 2014 साली मराठ्यांना आरक्षण देतांना मुख्यमंत्री चव्हाणांनी
ओबीसी - मराठा संघर्षाचे पाचवे पर्वः भाग-6
लेखकः - प्रा. श्रावण देवरे
संघ व भाजपा या एकाच विचारांच्या दोन वेगवेगळ्या संघटना असल्याने त्यांचे मूळ स्वरूपही वेगवेगळे आहे. संघ सांस्कृतिक आहे व भाजपा राजकीय! कोणतेही मोठे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर त्यासाठी राजकीय सत्ता आवश्यक असते. ओबीसीविरुद्ध
ओबीसी - मराठा संघर्षाचे चौथे पर्वः लेखांक - 5
लेखकः -प्रा. श्रावण देवरे
लवकरच येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकांवर डोळा ठेऊन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणे समितीच्या शिफारशी स्वीकारल्या व 25 जून 2014 रोजी मराठ्यांना 16 टक्के व मुस्लीमांना 5 टक्के आरक्षण स्वतंत्रपणे देण्याचा अध्यादेश