अमरावती : समाजातील सांस्कृतिक जागृती व परिवर्तनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, अमरावती येथे सत्यशोधकी पद्धतीनुसार संपन्न झालेला अस्मीता जामोदकर आणि विशाल अनारसे यांचा साखरपुडा हा समतेची आणि विचारस्वातंत्र्याची नवी घोषणा ठरला. सामाजिक मूल्यांना नवे दिशा देणारा हा सोहळा रविवारी
बळीराजा म्हणजेच आपल्या सिंधू संस्कृतीचा महान सम्राट संविभागी राजा. बलीप्रतिपदेच्या दिवशी बळीराजाचे स्मरण करण्याची अखंड परंपरा ग्रामीण भागामध्ये आणि कष्टकरी शेतकरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. दक्षिण भारतात तमिळनाडू आणि केरळ राज्यात बळीराजाचे अनेक सणांच्याप्रसंगी स्मरण करतात. सम्राट
नागपूर, २०२५: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील २७ टक्के आरक्षण कोट्यातून आरक्षण देण्याच्या कोणत्याही संभाव्य निर्णयाला नागपूर विभागातील ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. यासाठी येत्या ३ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये एकदिवसीय
अकोला, दि. ३१ जुलै २०२५: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, अकोला यांच्या वतीने एम.आय.डी.सी. परिसरात ५० वृक्षांचा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाला समता परिषदेच्या विदर्भ विभागीय महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. मायाताई इरतकर यांनी उपस्थिती लावली. त्यांनी आदित्य ग्रुप, शिवनी,
अकोला, जुलै २०२५: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला आघाडीच्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी सौ. माया इरतकर यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा. छगनराव भुजबळ यांनी जाहीर केली. सौ. इरतकर यांनी अकोला जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना सामाजिक समता