मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर कुणबी समाजाच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या भव्य ओबीसी एल्गार मोर्चाला तेली समाजाने उत्स्फूर्त आणि लक्षणीय सहभाग नोंदवला. हा मोर्चा 'काळा जी.आर. रद्द करा आणि ओबीसी आरक्षण बचावा' या मागणीसाठी आयोजित करण्यात आला होता. मुंबई आणि कोकण भागातील तेली बांधवांनी मोठ्या संख्येने
- अनुज हुलके
येत्या दहा तारखेला सकल ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले असून कंबर कसून मोर्चा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी झालेली असल्याचे सर्व स्तरातून येणाऱ्या बातम्यांवरुन चित्र दिसत आहे. ओबीसी समाज विदर्भातील कानाकोपऱ्यात पसरलेला आहे. वऱ्हाड आणि पूर्व विदर्भ झाडीपट्टीत ओबीसीमध्ये समावेश
3 ऑक्टोबर 2025, सातारा: महाराष्ट्र शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी मराठा-कुणबी नोंदी मान्य करण्याबाबत काढलेल्या जीआरच्या विरोधात सातारा जिल्हा ओबीसी महासंघाने तीव्र आक्रोश मेळावा आणि मोर्चा आयोजित केला. ओबीसी, व्हीजे एनटी, एसबीसी, एससी-एनटी समाजांच्या बंधू - भगिनींनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग घेतला.
सरकार ड्युअल बॅलन्स साधण्यात यशस्वी... ओबीसी आरक्षण भाग 8
आजच्या ओबीसी आरक्षण बचाव संघर्षाचा विचार केल्यास हे आंदोलन दोलामय स्थितीत पोहोचले आहे. ओबीसींच्या नशिबाने आतापर्यंतचे न्यायालयीन निर्णय ओबीसींच्या पाठीशी असलेले, ओबीसी त्या आशेवरती तग धरून आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाज
ओबीसी एक.... संघटना अनेक उद्देश एक - नेते अनेक
ओबीसी आरक्षण भाग - सात
लेखक - इंजि. राम पडघे, अध्यक्ष, श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा महाराष्ट्र.
ओबीसी आरक्षण संघर्ष एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे. सध्या तो स्थिर आणि संयमित झाला आहे . ही आवश्यकता होती व हे होणे