कारंदवाडी येथे अंनिसचे चित्र प्रदर्शन.
जगामध्ये कुठेही करणी, काळीजादू अस्तित्वात नाही. त्यामुळे लोकांनी अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. करणीची भीती दाखवणाऱ्या मांत्रिकापासून सावध रहावे असे आवाहन अंनिस कार्यकर्त्या आशा धनाले यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा
- अंनिसच्या 'विवेकरेषा' या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन.
व्यंगचित्र वास्तव अधिक उजागर करून मांडतं. स्वतःला कुरूप बघणे कोणालाच आवडत नाही पण तुमच्यात नेमकं काय कमी आहे, हे व्यंगचित्र दाखवतं. देशाचं आणि समाजाचं चित्र कुठं बिघडल आहे हे योग्य आणि बोलक्या रितीने व्यंगचित्रातून मांडलं जातं.
अमरावती - मेळघाटातील आदिवासी पाड्यांमध्ये १७ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान अंनिसच्यावतीने २१ दिवसांत ७२ गावात चमत्कार प्रात्यक्षिके व जनसंवादाचे एकूण १४० कार्यक्रम महाराष्ट्र अंनिसच्या नंदिनी जाधव, भगवान रणदिवे, श्रीकृष्ण धोटे यांनी प्रबोधन केले. पुढील महिन्यात याच मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची
- भानामतीमागे अघोरी शक्ती नसते तर मानवी हात असतो.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील एका गावात एका शेतकरी कुटुंबात मागील आठ नऊ महिन्यापासून अचानक घरातील कपडे आपोआप पेटू लागले, अंगणात रचून ठेवलेल्या कडब्याच्या गंजा पेटू लागल्या. हे असे अचानक काय व्हायला लागले म्हणून ते कुटुंब
जातीअंताचा लढा विवेकी मार्गाने व्हावा ! - साहित्यिक अर्जुन डांगळे. माणसांचे समाजातील स्थान जात व्यवस्था ठरवते. जात व्यवस्थेमुळे माणसांचा आत्मसन्मान नाहीसा होतो. जातीअंताशिवाय सामाजिक समता अशक्य आहे. जातीअंताचा लढा हा विवेकी मार्गाने लढला तर त्यामध्ये निश्चित यश येईल असे प्रतिपादन आंबेडकरी