लोकसभा - 2024 च्या निवडणूकीत ओबीसी - उत्तरार्ध - प्रा. श्रावण देवरे ही लेखमाला मी आपसात भांडणासाठी लिहीत नाही आहे. ज्यांना असे वाटते की, मी आपल्याच लोकांच्या चूका दाखवित आहे, त्यांनी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की, जो पर्यंत आपणच आपल्या चूका शोधून त्या चर्चेसाठी जाहीर केल्या नाहीत तर पुढच्या
- वैभव छाया बाबासाहेबांचे कामगार धोरण हे डाव्या विचारसरणीच्या अगदी भिन्न होते. डाव्यांनी कायम कागारांना संपाच्या बेडीत अडकवून एकसुरू संघर्षाची सवय घालून दिली. खरा दोष तर भांडवलदांरांत होता. बाबासाहेबांनी नेमकं हेच हेरलं होतं. संप करणे हा अपराध मानून अनेक मालकांनी कामगार कपातीचं धोरण अवलंबलं होतं.
भाजपला अप्रत्यक्ष होणारी मदत टाळण्याची भुमिका यवतमाळ - महाविकास आघाडीसोबत लोकसभाच्या जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीसोबत अजूनही एकसुर जुळल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ' वंचित' लोकसभेच्या तोंडावर पुन्हा २०१९ चीच भुमिका घेतली तर ? अशी
१२ व १३ मार्चला जिल्हा दौऱ्यावर अमरावती दि. १० - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतून निवडणूक लढण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर सज्ज झाले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी जिल्ह्यातील जनसंपर्क वाढविला आहे. आनंदराज आंबेडकर हे १२ व १३ मार्चला जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. शहरासह जिल्ह्यातील
लेखकः प्रा. श्रावण देवरे अनेक मुद्द्यांवर मतभेद असूनही माननीय बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर हे अधून-मधून फोनवर संपर्क साधत असतात व विविध मुद्द्यांवर मनमोकळेपणाने चर्चा करीत असतात. हा त्यांचा मोठेपणा आहे! परवाच्या फोनवरील चर्चेत त्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला! ओबीसींच्या धर्मांतराचा!