नागपूर, मे २०२५: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच अंतरिम आदेश जारी केला असला, तरी ओबीसी समाजात या निर्णयामुळे संभ्रम आणि चिंता कायम आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के राखीव कोटा ठेवल्यास एकूण राखीव जागांचे प्रमाण ५० टक्क्यांहून
नागपूर, २०२५: आंबेडकरी चळवळीच्या साहित्याने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कशासाठी?’ या प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवून पुढे जावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि आंबेडकरी भाष्यकार प्रा. रणजित मेश्राम यांनी केले. नागपूर येथील हिंदी मोर भवनातील मधुरम सभागृहात आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने प्रक्रिया राबवली जात आहे. बुधवार, 21 मे 2025 पासून या प्रवेश प्रक्रियेची नोंदणी प्रत्यक्षपणे सुरू झाली आहे. मात्र, या प्रक्रियेत ओबीसी (इतर मागासवर्ग) विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा
पिंपरी-चिंचवड : काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड ओबीसी विभागाच्या वतीने येत्या रविवारी, 25 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, कुदळवाडी पूल, भोसले पेट्रोलपंपाजवळ "जय संविधान, जय बापू, जय भीम" या ब्रीदवाक्याखाली भव्य ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात निवडणुका बॅलेट
कोल्हापूर : ओबीसी समाजाचे ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेते, आमदार छगन भुजबळ यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याच्या आनंदात कोल्हापूर येथील ओबीसी जनमोर्चाने भव्य उत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भर पावसातही समाजबांधवांनी मोठ्या उत्साहाने साखर वाटप