ओबीसी - मराठा संघर्षाचे तिसरे पर्वः भाग-2 (उत्तरार्ध)
लेखकः -प्रा. श्रावण देवरे
क्रांती करायची असो की प्रतिक्रांती! समाजात धृवीकरण अनिवार्य असते. वर्गीय समाजात वर्गीय धृवीकरण व जातीय समाजात जातीय धृवीकरण! वर्गीय समाजात भांडवलदार हा शोषित गरीब वर्गाचा हितकर्ता वा मसिहा म्हणून पुढे येतो. जमीनदारांच्या
इंजि. प्रदीप ढोबळे यांच्या आरक्षणाची पोटदुखी या पुस्तकाला पुरस्कार - भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या वतीने कार्यक्रम
नांदेड - येथील भारतीय पीछडा शोषित संघटन जिल्हा शाखेच्या वतीने राज्यस्तरावरील ओबीसी लेखकाला या वर्षापासून स्मृतीशेष प्रा. हरी नरके फुले-आंबेडकरी विचारधारा साहित्या पुरस्कार
ओबीसी जनमोर्चाचे निवेदन : शासकीय आदेशात बदल करण्याची मागणी
कोल्हापूर : ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या वसतिगृहांमध्ये इयत्ता दहावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा, अशी मागणी ओबीसी जनमोर्चाने जिल्हा प्रशासनाकडे केली.
लेखकः -प्रा. श्रावण देवरे
(पुर्वार्ध) जगात ब्राह्मण जात नावाचा समाज घटक जितका लवचिक आहे, तितका लवचिक समाजघटक जगात दुसरा कोणताच सापडणार नाही. आपल्याच जातीच्या व्यापक हितासाठी आपल्याच जातीच्या माणसाला ठार मारणे (डॉ. नरेंद्र दाभोळकर) हे महान व पवित्र (?) कार्य केवळ ब्राह्मणच करू शकतात. त्याचप्रमाणे
- प्रा. श्रावण देवरे
कारभार सुव्यवस्थित, बिनतक्रार व एकमान्यता वा बहुमान्यताप्राप्त होण्याला लोकशाही समाजव्यवस्थेत फार महत्व दिलेले आहे. त्यामुळेच संविधान ही संकल्पना पुढे आली. प्रातिनिधिक लोकशाही, बहुमताची अमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था आदि जनमान्य संज्ञा लोकशाहीत परवलीचे शब्द बनले आहेत.