लेखक - प्रेमकुमार बोके काही वर्षांपूर्वी शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने दिलेली *भीक नको, हवे घामाचे दाम* ही घोषणा प्रचंड लोकप्रिय झाली होती.आज पुन्हा त्या घोषणेची आठवण येत आहे.कारण त्या घोषणेमध्ये शेतकरी संघटनेने सरकारला कोणत्याही फुकटच्या योजना किंवा पैसा मागितला नव्हता तर सरकारला शेतकऱ्यांच्या
ओबीसी - मराठा संघर्षाचे सहावे पर्वः भाग - 7 लेखकः -प्रा. श्रावण देवरे लाखांचे मराठा मोर्चे निघत असतांना मुख्यमंत्री फडणवीस हे मराठा जातीला टिकणारे आरक्षण देण्याची ग्वाही देत होते. फडणवीसांनी त्या दिशेने एकेक पाऊल टाकायला सुरूवात केली. ज्या चूका 2014 साली मराठ्यांना आरक्षण देतांना मुख्यमंत्री चव्हाणांनी
ओबीसी - मराठा संघर्षाचे पाचवे पर्वः भाग-6 लेखकः - प्रा. श्रावण देवरे संघ व भाजपा या एकाच विचारांच्या दोन वेगवेगळ्या संघटना असल्याने त्यांचे मूळ स्वरूपही वेगवेगळे आहे. संघ सांस्कृतिक आहे व भाजपा राजकीय! कोणतेही मोठे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर त्यासाठी राजकीय सत्ता आवश्यक असते. ओबीसीविरुद्ध
आजीवन मागासवर्गीय म्हणून घेण्यात आम्हाला अभिमान नाही नांदेड - परवा पार पडलेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकिमध्ये चारशे खासदार निवडून आल्यानंतर भारतीय संविधान बदलण्याची भाषा कांहीं राजकीय करत होते परंतु चारशेच काय पाचशे सदस्य निवडून आणले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन संविधान सभेमध्ये
ओबीसी - मराठा संघर्षाचे तिसरे पर्वः भाग-2 (उत्तरार्ध) लेखकः -प्रा. श्रावण देवरे क्रांती करायची असो की प्रतिक्रांती! समाजात धृवीकरण अनिवार्य असते. वर्गीय समाजात वर्गीय धृवीकरण व जातीय समाजात जातीय धृवीकरण! वर्गीय समाजात भांडवलदार हा शोषित गरीब वर्गाचा हितकर्ता वा मसिहा म्हणून पुढे येतो. जमीनदारांच्या