मुंबई : सध्या गावोगावी सुरू असलेल्या जत्रा, उत्सव आणि महाभंडाऱ्याच्या उत्साहात येऊ घातलेल्या निवडणुकांनी रंग भरले आहेत. या जत्रांपासून काहीशी फारकत घेतलेल्या मुंबईतील राजकीय कार्यकर्त्यांनी महाभंडाऱ्याचे निमित्त शोधून काढले आहे, तेही विचारवंत कार्ल मार्क्स यांच्या जयंतीचे. साम्यवाद आणि समाजवादाचे
मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच होणार वितरण
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ‘कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
( भगतसिंगचा हा लेख 'साप्ताहिक मतवाला-वर्ष २, अंक ३८, १६ मे १९२५ मध्ये प्रसिद्ध झाला होता. )
यौवनकाल हा मानवी आयुष्यातील वसंत ऋतू आहे. तारुण्याच्या प्राप्तीने माणूस बेभान होतो. हजारो प्याले झोकल्यासारखी नशा चढते त्याला. विधात्याने दिलेल्या सगळ्या शक्ती कंध फुटावा तशा सहस्त्रधारांनी कोसळू लागतात.
( आपल्या पक्षाच्या कार्यक्रमाविषयी भगतसिंगने येथे मांडणी केलेली आहे. भगतसिंगला फाशी झाल्यानंतर ३ ऑक्टोबर १९३१ रोजी कलकत्यामध्ये अटक केलेल्या श्रीमती विमला प्रतिभादेवी यांच्या घराच्या झडतीत हे कागद सरकारला सापडले. त्यातला गांधी विरोधी काही भाग सरकारने प्रसिद्ध केला. पण बाकीचा सर्व दडपून
'ड्रीमलँड' ची प्रस्तावना (लाला रामशरण दास हे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक होते. लाहोर षडयंत्र केस मध्ये फसवून त्यांना ५ वर्षांची शिक्षा झाली होती. तुरुंगात असतानाच त्यांनी 'ड्रीमल.' हा कवितासंग्रह लिहिला आणि भगतसिंगला त्याची प्रस्तावना लिहावयास सांगितले. भगतसिंगने लाहोर तुरुंगामध्ये १५ जानेवारी,