- शहीद भगतसिंग एक नवीन प्रश्न उभा राहिला आहे - सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञानी परमेश्वराच्या अस्तित्वावर केवळ अहंकारामुळे मी विश्वास ठेवत नाही का ? मला ह्या प्रश्नाला तोंड द्यावे लागेल अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. माझ्या मित्रांशी गप्पा मारताना माझ्या हे लक्षात आले की माझे काही मित्र-माझा