बीड - हजारो वर्षांच्या मानसिक गुलामगिरीतुन मानवतेला बाहेर काढणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व महिला मुलींमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पसरविणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जिवनावर आधारित हिंदी चित्रपट 'फुले' आज रविवार दि. 27 एप्रिल 2025 रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता
ग्रामपंचायत बस्तवडे ता. कागल येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन सरपंच सौ. सुनिता गंगाधर शिंत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.तर या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते
‘‘अंगामाढो’’ सिरीजमधील बहुजननामाच्या चार लेखात राजकीय पर्याय उभारण्याचे तत्व मांडतांना मी कॉ. शरद पाटील यांचा संदर्भ घेऊन मार्क्स, बुद्ध, आंबेडकर यांचा समन्वय चर्चेला घेतला. ‘अंगामाढो’चे चारही भाग प्रकाशित झाल्यानंतर आमच्या काही समविचारी मित्रांनी माझे नांव न घेता माझे मुद्दे खोडून
सत्यशोधक चित्रपट निर्माते श्री.सुनिल शेळके यांच्या साक्षीने सागर व संध्या यांच्या सत्यशोधक विवाह सोहळा देऊळगाव राजात प्रथमच संपन्न
22 मे 2024 वार बुधवार रोजी देऊळगाव राजा नगरीमध्ये पारंपरिक पद्धतीला फाटा देत कुठलाही हुंडा न घेता कुठलेही आंधन भांडे भेट वस्तू आहेर पाणी न स्वीकारता वैदिक मंत्रोच्चारांचे
बुधवारी जालना शहरा मध्ये कुठलेही वैदिक मंत्रोच्चारांचे स्तोम न करता साध्या सोप्या सत्यशोधक पद्धतीने सत्यशोधक विवाह सोहळा सत्यशोधक समाज संघाचे विधीकर्ते मौर्य आकाश मेहेत्रे व सत्यशोधक भगवान रोकडे तसेच नातलगांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रथमच जालना शहरामध्ये सार्वजनिक सत्यधर्मीय सत्यशोधक