लेखकः प्रा. श्रावण देवरे
राज्याच्या विविध भागात 5 ओबीसी गोलमेज परिषदा घेऊन ओबीसी राजकीय आघाडीची स्थापना करण्यात आली. तसेच पुण्यात पत्रकार परीषद घेऊन पुणे लोकसभा पोटनिवडणूक ओबीसी राजकीय आघाडीतर्फे लढण्याचे जाहीर करण्यात आले. प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ते तसेच विविध प्रस्थापित पक्षात नाईलाजास्तव
जत दि.२६जून २०२३ - जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस शंकरराव वगरे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी तुकाराम माळी, उत्तमराव महारणूर,रविंद्र सोलनकर,बेवणूरचे सरपंच,चंदनशिवे आदी उपस्थित होते.
यावेळी
अकोट जि. अकोला तालुक्याचे विभाजन होऊन तेल्हारा तालुका नवीन निर्माण झाला. तेल्हारा शहराच्या आसपास असलेल्या गावात सुद्धा सत्यशोधक चळवळीच्या शाखा कार्यरत होत्या असे दिसून येते.
तेल्हारा : १९३६ साली दीनमित्र ज्युबिली अंक काढण्यात आला. त्यामध्ये तेल्हारा शहरा- तील तिघांचे लेख आढळतात. एक
लेखक
मारोती दुधबावरे - जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड गडचिरोली . जय जिजाऊ
सर्वांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शिवमय शुभेच्छा ! सुर्याहुन तेजस्वी वाऱ्याहून चपळ जितकं मृदु तितकंच कणखर म्हणजे शिवपुत्र शंभुराजे ! जीवनात सर्व युध्द जिंकनारे एकही तह न करणारे तरुणांच्या
अनिल भुसारी
छत्रपती संभाजी महाराज म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, औरंगजेबा विरुद्ध लढणारे आणि स्वराज्याकरिता बलिदान देणारे, ही जशी त्यांची ओळख आपल्याला आहे. त्यापेक्षा अधिक शंभूराजेंचे कार्यकर्तृत्व आहे. चारशे वर्षा पासून इथल्या मनुवादी मानसिकतेने ग्रासलेल्या साहित्यिकांनी, इतिहासकारांनी