म्हणून संभाजीराजे स्वराज्यरक्षक

Swarajyarakshak Sambhaji- अनिल भुसारी      छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काळात विपरीत परिस्तिथीती असतांना आपल्या कर्तृत्वाच्या आणि सहकाऱ्यांच्या बळावर शेतकरी, कष्टकरी, महिला, दिन - दलितांना स्वातंत्र्य, न्याय, हक्क देणारे स्वराज्य निर्माण केले ते एक महान कार्य ठरले. 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने

दिनांक 2023-04-11 02:05:07 Read more

चूक पुरोहितांची नाही तर तुम्ही  इतिहासातून धडा घेत नाही ही चूक...

chhatrapati shivaji maharaj vs brahmin- अनिल भुसारी.       छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत ते शूद्र आहेत आणि शुद्रांना राजा होण्याचा अधिकार नाही असे म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मण - पूरोहीतांनी त्यांचा राज्याभिषेकाचा विधी करण्यास नकार दिला. समस्त रयतेच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करून, स्वातंत्र्याची ज्वाला पेटवून, स्वाभिमान

दिनांक 2023-04-01 07:49:46 Read more

संविधान हे सर्व श्रेष्ठ विद्वान महापुरुषाने लिहले

Dr Babasaheb Ambedkar & Indian Constitution     भारतीय समाजामध्ये अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. तर्क, बुद्धी चा अभ्यास करता फक्त गोंधळ करण्यात अग्रेसर भारतीय लोक आहेत. आपले वर्तन योग्य कि अयोग्य हे तपासणे किंवा सत्य असत्या मधला फरक करून सत्याचा स्विकार करण्याची क्षमता आज भारतीय लोकांमध्ये दिसून येत नाही. काही काही

दिनांक 2023-02-06 02:50:18 Read more

भीमा कोरेगाव येथे मानवंदनेला येणाऱ्या भिसौनीकांची झाली गैरसोय, भरत मुक्‍ती मोर्चा जनतेच्‍या न्‍यायालयात दाद मागणार

vijay stambh koregaon bhima Bhimsainik gairasoyaभीमा कोरेगाव मानवंदना करण्याकामी सरकारचे ढिसाळ नियोजना प्रकरणी भारत मुक्ती मोर्चाची महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या न्यायालयात धाव      उल्हासनगर : शिव फुले शाहू आंबेडकरांचा व पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणुन महाराष्ट्राची ओळख असताना इतीहासीक स्थानाकडे सरकारचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होताना

दिनांक 2023-01-20 12:49:43 Read more

सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

Satyashodhak Samaj shatakottar Suvarna Mahotsav    सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष (१५० वर्ष पूर्ण) सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा फुले यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पुरंदर तालुक्यामध्ये सत्यशोधक समाज परिषद  रविवार दि. ०५/०२/२०२३ रोजी सकाळी १० वा. ३० मि. आयोजित केली आहे. तरी या परिषदेस आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.     

दिनांक 2023-02-04 12:27:10 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add