राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मागासवर्ग आयोग अध्यक्षांना निवेदन.
चंद्रपूर, ३० सप्टेंबर - ओबीसी प्रवर्गात कोणत्याही पुढारलेल्या जातीचा समावेश करू नका, या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुण्याच्या अध्यक्षांना चंद्रपूर भेटीदरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.
अमरावती - ओबीसी समाज हा प्रामुख्याने शेतकरी आहे. या समाजाच्या विकासासाठी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ मिळणे आवश्यक आहे. या योजनांचा लाभ मिळवून देतानाच मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी मांडली.
वलगाव नजीकच्या श्री क्षेत्र
राज्य सरकारला निवेदन, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित, स्वाधार योजना सुरू करा
नागपूर : ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यांत मुलामुलींसाठी स्वतंत्र ७२ वसतिगृहे तत्काळ सुरू करण्यात यावी, या मागणीचे निवेदन राज्य सरकारला ओबीसी युवा अधिकार मंचाचे पदाधिकारी उमेश कोराम यांनी
प्रशिक्षण नावापुरतेच : महाज्योतीचा लेटलतिफ कारभार सुरूच ; डाटाही झाला फुर्रर
नागपूर ओबीसीतील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना 'नीट' आणि 'आयआयटी'मध्ये टक्का वाढविण्यासाठी महाज्योतीच्या माध्यमातून आठ महिन्यांपासून ऑनलाइन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यासाठी अकरावी, बारावीच्या
ओबीसी सेवा संघ जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने रविवार दिनांक 31.7.22 रोजी ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याबद्दल व ओबीसी समाजामधील विशेष सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला. यावेळी कु. ऐश्वर्या सातार्डेकर ही सी. ए. परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच श्री दिलीप सुतार साहेब