१७ वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन - पत्रिका

     विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र, आयोजित...१७ वे अ. भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्य नगरी, सर्कस ग्राऊंड, वर्धा फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच शनिवार ४ व रविवार ५ फेब्रुवारी २०२३, संमेलनाध्यक्ष मा. चंद्रकांत वानखेडे प्रख्यात लेखक, पत्रकार, शेतकरी कार्यकर्ते, नागपूर, मावळते संमेलनाध्यक्ष  मा. गणेश विसपुते (कवी, चित्रकार व अनुवादक, पुणे) उद्घाटक  मा. रसिका आगाशे - अय्युब लेखिका, सिने अभिनेत्री व नाट्य दिग्दर्शिका, मुंबई  प्रमुख पाहुणे डॉ. यशवंत मनोहर (महाकवी व आंबेडकरवादी विचारवंत)

    प्रमुख पाहुणे न्या. बी. जी. कोळसे पाटील (मा. न्यायमूर्ती) मा. ई. झेड. खोब्रागडे (भा.प्र.से. नि) मा. रणजित मेश्राम (नागपूर) पूर्वाध्यक्ष : डॉ. अजिज नदाफ, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. प्रतिभा अहिरे प्रमुख उपस्थिती : मा. संध्या सराटकर, प्रा. गंगाधर बनबरे, प्रा. रामप्रसाद तौर, मा. निरंजन टकले स्वागताध्यक्ष  प्रा. नितेश कराळे मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे कार्याध्यक्ष मिराताई इंगोले, गुणवंत डकरे राजेंद्र कळसाईत स्वागत समिती पदाधिकारी व सदस्य, वर्धा प्रा. प्रतिमा परदेशी राज्याध्यक्ष यशवंत मकरंद कार्य. सेक्रेटरी किशोर ढमाले कार्य संघटक विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र राज्य

17th Akhil Bhartiya vidrohi Marathi Sahitya Sammelan Patrika    कार्यक्रम पत्रिका उद्घाटकीय सत्र -  शनिवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ सकाळी ८:३० ते १०:४५ विद्रोही साहित्य संस्कृती विचारयात्रा, वर्धा विचारयात्रा आरंभ हस्ते : मा. सुनंदा चरडे, (आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील धैर्यवान स्त्री, पाथरी, वर्धा) (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक, राजमाता जिजाऊ स्मारक, महात्मा गांधी पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जननायक बिरसा मुंडा स्मारक, अण्णाभाऊ साठे पुतळा येथे हारार्पण) आरंभ स्थळ : छ. शिवाजी महाराज पुतळा, सोशालिस्ट चौक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक, मगनवाडी चौक, शहिद भगतसिंग पुतळा ते संमेलन स्थळ संयोजन : प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई

    सकाळी १०.४५ ते ११ वा. संमेलन स्थळावरील विविध प्रवेशद्वार, प्रदर्शनांचे व ग्रंथनगरीचे उद्घाटन ग्रामगीताकार संत तुकडोजी महाराज सभा मंडप - हस्ते : झरना झवेरी (प्रख्यात सिनेदिग्दर्शक, मुंबई)  कृषीरत्न भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख ग्रंथ दालन- हस्ते - डॉ. मिलिंद वासेकर शहीद भगतसिंग युवा मंच : हस्ते : अजित देशमुख (सिनेदिग्दर्शक व लेखक, मुंबई)  मुक्ता साळवे बालमंच : हस्ते : अमीर अली अजानी साहित्यरत्न लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे मुख्य प्रवेशव्दार : हस्ते : डॉ सिध्दार्थ बुटले आदिवासी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके चित्र व पोस्टर प्रदर्शनी : हस्ते : प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले स्मृतीशेष प्रविण वानखेडे पत्रकार कक्ष : हस्ते : प्रकाश कथले (जेष्ठ पत्रकार)  स्मृतीशेष आचार्य सूर्यकान्त भगत व शालिग्राम गवळी गुरूजी- विद्रोही सेल्फी पॉईंट : हस्ते : संजय शेंडे कॉ. रामचंद्र घंगारे भोजन कक्ष : हस्ते : रामेश्वर भोपळे स्त्री-पुरुष तुलनाकार ताराबाई शिंदे छायाचित्र प्रदर्शन कक्ष हस्ते : सुधीर गवळी (वर्धा)

    उद्घाटन सत्र : सकाळी ११ ते दुपारी २ म. फुले रचित सत्याच्या अखंडाचे गायनः शीतल गावित व सत्यशोधक कार्यकर्ते (नंदुरबार), ॥ पावरी वादन: अमृत भिल्ल (धुळे) लोकशाहीर वामनदादा कर्डक रचित गीत : वंदन माणसाला... सादरीकरण : विद्यार्थी-विद्यार्थिनी (वर्धा)

    वैशिष्ट्यपूर्णरित्या उद्घाटन :  प्रास्ताविक : डॉ. अशोक चोपडे (मुख्य संयोजक, वर्धा)  स्वागताध्यक्षांचे भाषण: प्रा. नितेश कराळे (१७ वे विसासं, वर्धा) विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका : प्रा. प्रतिमा परदेशी ( राज्याध्यक्ष - विसांच, महाराष्ट्र) उद्घाटकीय भाषणः मा. रसिका आगाशे - अय्युब (लेखक, सिने अभिनेत्री, व नाट्यदिग्दर्शक, मुंबई) मावळत्या संमेलनाध्यक्षांचे भाषण: मा. गणेश विसपुते (कवी, चित्रकार व अनुवादक, पुणे) समेलनाध्यक्षांचे भाषण: मा. चंद्रकांत वानखेडे (प्रख्यात लेखक, संपादक, शेतकरी कार्यकर्ते, सदिच्छा संदेश वाचनः सुदीप कांबळे (सिंधुदुर्ग), अर्जुन बागुल (नाशिक)

    दि. ३ फेब्रुवारी २०२३, संमेलनपूर्व संध्या सायं. ७ ते १० रात्री ७ ते ८.३०, वऱ्हाडी बोलीतील नाटक : ‘व्हाया सावरगाव खुर्द', निर्मिती - 'आसक्त', पुणे लेखक : दिनकर दाभाडे (बुलढाणा), दिग्दर्शक सुबोध देशपांडे (अकोला), नाटक नागपूर) रात्री ८.३० ते ९.१५ नाटक : क्रांतीमा सावित्री - रमाई, लेखक : संजय जीवने, दिग्दर्शक : प्रा. सांची जीवने, निर्मितीः बौद्ध रंगभूमी, नागपूर रात्री ९.१५ ते १० वा नाटक : शो.शि.त. : शोधले शिवाजी तर, लेखक : डॉ. निलेश माने, दिग्दर्शक : प्रतिक सुर्यवंशी, निर्मिती: नाट्य प्रतिक थिएटर, वर्धा

    शनिवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ सन्माननीय पाहुणे डॉ. यशवंत मनोहर (पूर्वाध्यक्ष), डॉ. अजीज नदाफ, (पूर्वाध्यक्ष), डॉ. प्रल्हाद लुलेकर (पूर्वाध्यक्ष), डॉ. प्रतिभा अहिरे (पूर्वाध्यक्ष), सन्माननीय उपस्थिती ज्ञानेश वाकुडकर (प्रख्यात कवी), डॉ. श्रीनिवास खांदेवाले (प्रख्यात व अर्थतज्ज्ञ) शैलेश नरवाडे (जयंती चित्रपट निर्माते), प्रा. दत्तानंद इंगोले (आंबेडकरी कवी), दिलीप घावडे (जेष्ठ कार्यकर्ता), डॉ. सुभाष खंडारे (ज्येष्ठ समीक्षक), प्रभाकर पावडे (विचारवंत) कॉ. यशवंत झाडे (ज्येष्ठ कार्यकर्ते), साथी अविनाश पाटील (महा. अं.नि.स.) आयु. शशी उनवणे, प्रभाकर धात्रक, कॉ. राजू देसले, शिवदास म्हसदे, अर्जुन बागुल,( संयोजक, १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक ) डॉ. अंजुम कादरी, अहमद सरवर, डॉ. मारोती कसाब, कॉ. राजीव पाटील, प्रा. दत्ता खंकरे, (संयोजक, १६ वे विद्रोही साहित्य संमेलन, उदगीर), सत्यशोधक जी.ए. उगले, सत्यशोधक अप्पासाहेब मैंद, पदाधिकारी-राज्य कार्यकारिणी, वि.सां.च, आणि पदाधिकारी- स्वागत समिती, वर्धा सूत्रसंचालन : वनश्री वनकर (वर्धा), किशोर ढमाले (राज्य काय. संघटक, वि.सां.च) आभारः गणवंत डकरे (जेष्ठ सत्यशोधक)

    दुपारी २ ते २:३० वा. विद्रोही जीवन गौरव पुरस्कार व मानपत्र प्रदान सोहळा डॉ. कुमुद पावडे (आंबेडकरवादी लेखिका, संस्कृतज्ञ, नागपूर) मा. ज. वि. पवार (दलित पँथरचे संस्थापक व लेखक, मा. नागेश चौधरी (बहुजन संघर्श संपादक, नागपूर) डॉ. हरिश्चंद्र बोरकर (झाडीबोलीचे अभ्यासक, भंडारा)
मुंबई) मा. मतिन भोसले (भटके-विमुक्त संघटक, मंगरुळ चवाळा ) मा. महादेवराव भुईभार (जेष्ठ सत्यशोधक, शिक्षणतज्ञ, अकोला) मा. देवाजी तोफा (आदिवासी नेते, लेखामेंढा ) स्मृतीशेष सुरेश धोपटे ( शोधपत्रकार, वर्धा)

   मानपत्र वाचन : मीराताई इंगोले, माधुरी शेलोकर, अनिता येवले, वंदना वनकर, अॅड. पूजा जाधव, अॅड. ज्योती बनकर, अविनाश पोईणकर सूत्रसंचालन : राजेंद्र कळसाईत, आभार : अनुज हुलके

   शनिवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ वेळ: २:३० ते २:४५ वा. विद्रोही संमेलन बोधचिन्हकार, गीतकार आणि मान्यवरांचा सत्कार बोधचिन्हकार : बळी खैरे (यवतमाळ), सत्कार हस्ते : सुनिल बुरांडे गीतकार व गायक : सुधीर गिऱ्हे (वर्धा), सत्कार हस्ते : डॉ. रवीदत्त कांबळे प्रसिध्द छायाचित्रकार नानू नेवरे (वैदर्भीय कला अकादमी, नागपूर), प्रसिध्द चित्रकार : राजानंद सुरडकर (औरंगाबाद) प्रा. गौतम निकम (डॉ. आंबेडकर पोस्टर प्रदर्शन, जळगाव) शिवाजी चौधरी (आसमंत स्नेहालय, वर्धा), शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याबद्दल सत्कार: प्राचार्य जनार्दन देवतळे (वर्धा), अनुपकुमार (नालंदा अकादमी, वर्धा), राजू केंद्रे : (एकलव्य अकादमी, यवतमाळ) सुत्रसंचालन : अॅड. नंदकुमार वानखेडे, आभार : कपिल थुटे नवीन पुस्तके-ग्रंथ प्रकाशन, विविध माहितीपट, लघुपट व चित्रपटांचे पोस्टर प्रकाशन सोहळा सूत्रसंचालन : डॉ. धनंजय सोनटक्के, आभार : मिलिंद जुनगडे

   सत्र २ रे वेळ दुपारी २:४५ ते ३:४५
१. गाणी परिवर्तनाची सादरकर्ते : शाहीर धम्मा खडसे (वर्धा) सूत्रसंचालक : शाम शंभरकर सत्कार हस्ते : प्रविण पाटभाजे आभारः नरेंद्र पहाडे
२. महाराष्ट्र दर्शन सादरकर्ते : मंजू ठाकरे आणि सहकारी, (संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद) → सूत्रसंचालक: अर्चनाताई भोमले सत्कार हस्ते : गजानन बुरांडे आभार : शारदा थुटे

   सत्र ३ रे वेळ: ३.४५ ते ५.१५ वा. परिसंवाद

    विषय : मराठी साहित्य-संस्कृतीला अब्राह्मणी धर्मप्रवाहांनीच समृध्द केले. (महानुभाव, सुफी, वारकरी, आदिधर्म, लिंगायत, सत्यधर्म, बौध्दधम्म ) वक्ते: अविनाश काकडे (नागपूर), प्रा. मा.म. जाधव (नांदेड) माधव सरकुंडे ( यवतमाळ), ह.भ.प. धर्मकीर्ती महाराज परभणीकर, प्रा. संतोष सुरडकर (गडचिरोली) अध्यक्षः प्रा. गंगाधर बनबरे (पुणे) भूमिका : डॉ. विश्वनाथ बेताल (वर्धा), सूत्रसंचालक: बाबा बिडकर (नागपूर), आभार: प्रदिप ताटेवार सत्कार हस्ते : संतोष अरसोड (नेर परसोपंत)

   सत्र ४ थे शनिवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ सायं. ५.१५ ते ५.४५ वा. पथनाट्य  १. नागरिकत्व (एनआरसी) विषयावरील पथनाट्य... शिनाख्त लेखन : संजय जीवने, दिग्दर्शन : प्रा. सांची जीवने, निर्मिती : बौद्ध रंगभूमी, नागपूर स्वागत हस्ते : कोमल खोब्रागडे, सूत्रसंचालक : प्रशांत सोनोने (उलगुलान उबन्दुकार), आभार: प्रा. माधव गुरनुले

   सत्र ५ वे सायं. ५.४५ ते ७:१५ वा. परिसंवाद विषयः लेखकाची सांस्कृतिक भूमिका काय आहे ? काय असावी ? (जेष्ठ साहित्यिक श्रीकृष्ण राऊत - अकोला, यांचा सत्कार) सहभाग : संजय जीवने (नागपूर), डॉ. नारायण भोसले (मुंबई), प्रा.डॉ.मारोती कसाब (लातुर), श्रीकृष्ण राऊत (अकोला), प्रभू राजगडकर, (नागपूर) अध्यक्ष : संध्या सराटकर (वरुड) भुमिका व सुत्रसंचालन: डॉ. विलास भवरे (यवतमाळ), सत्कार हस्ते : मा. राजू गोरडे आभारः उपाली सवाई

   सत्र ६ वे रात्री ७.१५ ते ७.३५ वा. द्विपात्री नाट्यप्रयोग  द नेशन, रूपांतर व दिग्दर्शनः अनुज देशपांडे (पुणे) सूत्रसंचालन : संदिप चिचाटे सत्कार हस्ते : डॉ. राजकुमार मून, सत्र ७ वे रात्री ७:३५ वा. कवी व गझलकार संमेलन- १ वऱ्हाडी शब्दकोशकार कवी देविदास सोटे स्मृतीस समर्पित (लोकशाहीर वामनदादा कर्डकांच्या गीत व गझलेच्या संशोधक डॉ. प्रतिभा वाघमारे - खोब्रागडे (चंद्रपूर) यांचा सत्कार अध्यक्ष मंडळ : ज्ञानेश वाकुडकर (नागपूर), प्रकाश घोडके (अहमदनगर), गोविंद गायकी (बुलढाणा), प्राचार्य गुंफा कोकाटे (श्रीरामपूर) सूत्रसंचालन : डॉ. रवी चापके (पुसद), अनंता राऊत (अकोला), प्रा. खेमराज भोयर (नागूपर) स्वागत हस्ते : इंजि. राजेश खडसे (वर्धा) व प्राचार्य म.ना. कांबळे (यवतमाळ)

   सत्र ७ वे रात्री ७:३५ वा. कवी व गझलकार संमेलन - १ वऱ्हाडी शब्दकोशकार कवी देविदास सोटे स्मृतीस समर्पित (लोकशाहीर वामनदादा कर्डकांच्या गीत व गझलेच्या संशोधक डॉ. प्रतिभा वाघमारे - खोब्रागडे (चंद्रपूर) यांचा सत्कार अध्यक्ष मंडळ : ज्ञानेश वाकुडकर (नागपूर), प्रकाश घोडके (अहमदनगर), गोविंद गायकी (बुलढाणा), प्राचार्य गुंफा कोकाटे (श्रीरामपूर) सूत्रसंचालन : डॉ. रवी चापके (पुसद), अनंता राऊत (अकोला), प्रा. खेमराज भोयर (नागूपर) स्वागत हस्ते : इंजि. राजेश खडसे (वर्धा) व प्राचार्य म.ना. कांबळे (यवतमाळ)

   शनिवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ सहभागी कवी

   बळी खैरे (यवतमाळ), संजय डोंगरे (अकोला), विलास भवरे (यवतमाळ), यशवंत मकरंद (परभणी), भारत यादव (सोलापूर), डॉ. भूषण रामटेके (वर्धा), शशीकांत हिंगोणेकर (जळगाव), प्राचार्य महेश हंबर्डे (अमरावती), प्रा. अविनाश मेश्राम (बुलढाणा), आनंद गायकवाड, व्यंकट सुर्यवंशी (उदगीर), मालती शेमले (गडचिरोली), डॉ. प्रफुल्ल गवई (अमरावती), कुसुमताई अलाम (गडचिरोली), शा. अंकुश सिंदगीकर (उदगीर), प्रफुल्ल धामणगावकर ( अहमदपूर), एन.डी. राठोड (अहमदपूर), मांगीलाल राठोड (बुलढाणा), सुनिता झाडे (नागपूर), वर्षा सोनोने, सतिश नायकवडे (उदगीर), अशोक थोरात, मधुकर दिवेकर, मोरेश्वर सहारे, प्रज्ञा मूर्ती, कृष्णा हरले, प्रशांत मोटे, मोहन शिरसाठ, ख्वाजाभाई बागवान (सोलापूर), आनंद घायवट (नाशिक), सुर्यकांत मुनघाटे, प्रकाश दुल्हेवाले, अमित धकाते, सुयोग राजनेरकर, अबीद शेख, मेहन महाजन, रमेश बुरबुरे, सुरेश साबळे (बुलढाणा), गोपाल मापारी, नारायण पुरी, बबनदादा सरोदे, नरेंद्र कन्नाके (वरोरा), विजय ढाले, अविनाश पोईनकर, विजय बिंदोड, विनायक पवार, ना. गो. थुटे, निरज आत्राम (वरोरा), डॉ. स्वप्नील चौधरी, उमेश सुतार, कांचन कानतोडे, वृषाली मारतोडे, सतिश दराडे, अर्चना खोब्रागडे, खुशालजी गुल्हाने, शेख उस्मान शेख गनी, विशाल कान्हेकर, धम्मपाल जाधव, विशाल मोहोळ, गजानन काकडे, शिवाजीराव चौधरी, किरणकुमार मडावी, निशा डांगे, गुलाब मेश्राम, राजू लहिरे, बाळासाहेब गिरी, गोरख पालवे, माणिकराव गोडसे (नाशिक), सविता कुरूंदवाडे, उषा हिंगोणेकर (जळगाव), दिपक रंगारी, अनंता भोयर, वासुदेव डहाके, सुषमा पाखरे, मंगेश भुसाडे, संगिता बढे, पूजा जाधव, विश्वनाथ बोदाडे, मनिषा पेंदाम, किरण चौधरी, रोहिणी लुंगे, शुभांगी पोकळे, संपदा गंद्रे, डॉ. मुकेश सरदार, डॉ. नंदकिशोर दामोदरे, मंगेश भुताडे, डॉ. हर्षदिप पेटकर, डॉ. चंदु पोपटकर, मुकेश सरदार, अरुण झगडकर, शाईदा शेख, कुमार कार्तिक, डॉ. विशाखा कांबळे, ब्रह्मानंद मडावी, राजेश राजगडकर, राजेंद्र कांबळे, विलास अंभोरे, दीपक ढोले, प्रा. सुनिता अवचार, मधुराणी बनसोड, प्रा. मधुकर बनसोड, अरविंद उचित, डॉ. विजय काळे, दत्ता शेळके, लक्ष्मी यादव (मुंबई), कुमार कार्तिक, दिलीप गायकवाड, अमित निखाडे, संजय बंसल, सुनील कुंभरे, अभिजीत ठमके, सिमा भसारकर, गौतम डोके, संजय गोडघाटे, सचिन मेकाले, सिद्धार्थ भगत, शुभा लोंडे, सूर्यकान्त मुंघाटे, विजय वाटेकर, संदिप चिचाटे, किशोर मुगल, हेमंत तागडे, प्रा. मुन्नाभाई नंदागवळी. आभार : मोहित सहारे

   फुले-शाहू-आंबेडकर मुख्य विचारमंच

   सत्र ८ वे  दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ सकाळी ८.३० ते ९:३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम सादरकर्ते : सत्यशोधक आदिवासी कलापथक (नंदुरबार) अध्यक्ष मंडळ : रणजित गावीत, विकास फटिंगे संवादक : दिलीप गावीत, यशवंत माळचे सूत्रसंचालन : डॉ. आनंदप्रकाश भेले आभार : गजानन सोरते सत्कार हस्ते : शारदाताई झामरे, श्रिया गोडे

   सत्र ९ वे सकाळी ९:३० ते १२:३० गटचर्चा

   संपूर्ण सत्राचे अध्यक्ष मंडळ : इंजि. अमिताभ पावडे (विचारवंत, नागपूर) मनोज भोयर (संपादक, मुंबई) डॉ. प्रतिभा अहिरे (साहित्यिक, औरंगाबाद) सूत्रसंचालक: प्रा. पी.एस. खिलारे (बुलढाणा) व यशवंत फडतरे (सोलापूर), स्वागत : विजय नाखले आभार : गजेंद्र सुरकार

    १. विषयः नागरिकत्वाचा प्रश्नः हम कागज नही दिखायेंगे...... अध्यक्ष : दिनानाथ वाघमारे सूत्रसंचालन : अशोक ठाकरे आभार : व्ही. जे. वळवी

    २. नवे शैक्षणिक धोरण-मनुवादाचे नूतनीकरण अध्यक्ष : उमेश कोराम सूत्रसंचालन : गौतम पाटील आभार : पद्मा तायडे

    ३. जल-जंगल-जमीन अधिकाराचा प्रश्न अध्यक्ष : आर. टी. गावीत सूत्रसंचालन: विलास काळे विषयः माध्यमांची गळचेपी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आभार : एल.जे.गावीत

     ४. जनगणना जातीनिहायच ! अध्यक्ष : ज्ञानेश्वर गोबरे सूत्रसंचालन : राजकुमार तिरभाने आभार : प्रशांत तांबे

     ५. विषयः माध्‍यमांची गळचेपी आणि अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र्याचा प्रश्न  अध्यक्ष : राजेश मडावी सूत्रसंचालन : शरद वानखेडे आभार : सुनिता काळे

     ६. विषयः कोरोनानंतरचे वास्तव आणि स्त्रियांसमोरील आव्हाने अध्यक्षः नूतन माळवी  सूत्रसंचालन : अॅड. अर्चना वानखेडे आभार: प्रकाश कांबळे

दिनांक ५ फेब्रुवारी २०२३

     ७. विषयः विदर्भातील शेतीप्रश्नः शेतकरी आत्महत्या ते जागतिकीकरण  अध्यक्षः गजानन अहमदाबादकर, सूत्रसंचालन: विनायक कांडलकर, आभार: अमीन शेख

      ८. विषयः सामाजिक शैक्षणिक मागासलेपणच आरक्षणाचा खरा आधार ! अध्यक्षः डॉ. प्रदीप मेश्राम, सूत्रसंचालन : अजय भेंडे, आभार: विजय भुजाडे

      ९. विषयः कामगार-कष्टकऱ्यांचे प्रश्न आणि मराठी साहित्य अध्यक्षः दिलीप उटाणे, सूत्रसंचालन : संजय भगत, आभारः जगदिश वांदिले

     १०. विषयः संविधान संस्कृती व आजचे समाज वास्तव अध्यक्षः अनंत भवरे, सूत्रसंचालन : डॉ. कमलेश मानकर, आभार : अजय इंगोले

     ११. विषयः पर्यावरणाच्या -हासास कोण कारणीभूत आहे? अध्यक्ष : संजय सोनटक्के, सूत्रसंचालक : निहाल मून, आभार: गोविंदा पारीसे

    १२. विषयः भटके-विमुक्त यांच्या चळवळी आणि मराठी साहित्य अध्यक्ष : प्रमोद काळबांडे, सूत्रसंचालन : डॉ. विद्या कळसाईत, आभार: नरेंद्र नागतोडे

     १३ ) विषय : महाराष्ट्र : प्रादेशिक विकासाचा अनुशेष आणि मराठी साहित्य अध्यक्ष : डॉ. राजू जाधव सूत्रसंचालक : संदीप बाजरे, आभार : शाम झाडे

     १४) विषयः प्रेमाला जातधर्माचे कुंपण : महाराष्ट्र सरकारचे नवे कारस्थान अध्यक्ष : डॉ. माधुरी झाडे सूत्रसंचालन : डॉ. हरिदास पेटकर, आभार : अलका वानखेडे

    १५ ) एलजीबीटीक्यु समुदाय व त्यांचे प्रश्न अध्यक्षः ॲड. शिवानी सुरकार, सूत्रसंचालक : गजानन धामणे, आभार : प्रल्हाद पौळकर

    १६ ) म. गांधी, विनोबा भावे आणि मराठी साहित्य अध्यक्षः सुधाकर जाधव, सूत्रसंचालक : युवराज गटकळ, आभार: संजय अरसोड

   (टीप - ९.३० ते १०.३० या वेळात वेगवेगळ्या ठिकाणी गट चर्चा होतील. संमेलनास आलेल्या प्रेक्षकांनी वरीलपैकी आपल्या आवडीच्या विषयावरील गटचर्चेत सहभागी होवून आपले विचार मांडावेत. संबंधित गटांचे अध्यक्ष व सूत्रसंचालक १०:३० वाजता मुख्य मंचावर येतील. संबंधित गटाचे अध्यक्ष आपल्या गटातील चर्चेचा अहवाल मुख्य मंचावरून थोडक्यात मांडतील.)

    दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ सत्र १० वे दुपारी १२:३० ते १:०० वा. एकपात्री प्रयोगः ज्योती झाली ज्वाला....... सादरकर्त्या : शैल जेमिनी (नागपूर) संचालन : संगिता ताटेवार, सत्कार हस्ते : व्दारका इमडवार, आभार : सिध्दार्थ साठे

    सत्र ११ वे दुपारी १:०० ते २:०० विशेष व्याख्यान : विषयः एकमय राष्ट्रनिर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित संविधान संस्कृती डॉ. यशवंत मनोहर (प्रख्यात आंबेडकरी विचारवंत, महाकवी व अध्यक्ष- ३ रे विद्रोही साहित्य संमेलन, औरंगाबाद - २००१) अध्यक्ष : हिराचंद बोरकुटे (चंद्रपूर) सूत्रसंचालन : डॉ. भूषण रामटेके (पुलगाव), स्वागत : डॉ. सुरेश शेळके (परभणी) आभार : बबलु गायकवाड (सोलापूर) आदरणीय डॉ. यशवंत मनोहर यांचा अमृतमहोत्सवानिमित्त विशेष सत्कार हस्ते : मा चंद्रकांत वानखेडे, संमेलनाध्यक्ष

     सत्र १२ वे दुपारी २ ते २.१५ वा.  म. फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेस लिहिलेल्या विद्रोही पत्राचे वाचन. वाचन : सुधाकर डेहणकर डॉ. स्वप्ना लांडे (अकोला) पत्र वाचन : सावित्रीआईस अनावृत्त पत्र : लेखन वाचन (जेष्ठ सत्यशोधक प्रा. जी. ए. उगले औरगाबाद यांचा प्रदीर्घ संशोधनाबद्दल विशेष सत्कार ) सत्कार हस्ते : उज्वला घोडे सूत्रसंचालन : गिरिधर कोठेकर, आभार: अॅड. अरूण येवले

     सत्र १३ वे दुपारी २:१५ ते ४.०० वा. परिसंवाद  (म.फुले बदनामीला चोख उत्तर दिल्याबद्दल जेष्ठ सत्यशोधक अप्पाराव मैंद (पुसद) यांचा सत्कार विषयः महामानवांची बदनामी, माफीवीरांचे उदात्तीकरण, इतिहासाचे विकृतीकरण आणि संस्कृतीच्या मिरासदारांचे राजकारण वक्ते: वैशाली डोळस (औरंगाबाद), स्मिता पानसरे (अहमदनगर), ईसादास भडके (चंद्रपूर), डॉ. राजेंद्र गोणारकर (नांदेड), सतिश जामोदकर (जळगाव, जामोद) अध्यक्ष : निरंजन टकले (नाशिक) भूमिका : डॉ. अजय चौधरी (नागपूर), सत्कार हस्ते : राजेश बावणे व माणिक थुटे सूत्रसंचालन : विशाल चौधरी, आभार : भास्कर नेवारे

    सत्र १४ वे दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ दुपारी ४.०० ते ५.३० वा. कवी व गझलकार संमेलन-२ गझलकार रामदास कुहिटे यांच्या स्मृतीस समर्पित
अध्यक्ष मंडळ: प्रकाश जिंदे, प्रसेनजित तेलंग, यशवंत मकरंद, वैशाली गावंडे सूत्रसंचालन : डॉ. अरविंद पाटील, डॉ. अजय खडसे (अमरावती), प्रा. रेणूकादास उबाळे (भंडारा),

    सहभागी कवी किरण उपाध्ये, सतिश जामोदकर, गणेश वाघ, प्रविण चाळके, संजय गावंडे, संध्या भगत, सुदाम सोनुले, शैल सुतार, अभिजीत राऊत, दर्शन चांभारे, भीमराव भीमटे, माधुरी शेलोकार, पौर्णिमा मेश्राम, सुधाकर डेहनकर, भगवान फाळके, सुयोधन देशमुख, प्रल्हाद पोळकर, जनार्दन ददगाळे, शाहिदा शेख, विश्वास देशभ्रतार, धर्मेंद्र रामटेके, अश्विनी चव्हाण, दुशांत शेळके, अतुलकुमार डोणे, अक्षय गहुकार, अनिल कोसे, विनय मिरासे, आनंद देवगडे, प्रमोद कांबळे, मनोहर बडवे, सागर चव्हाण, प्रवीण चांदोरे, सतीश मालवे, अंकुश वानखेडे, गौरव कांडलकर, गजानन काकडे, आचल काळे, चेतन परळीकर, डॉ. अनंत सुर, लतीफ शेख, स्वप्नील सरदे, मिर्झा शिवाजीराव पेठारे, पायल भुसारे, प्रणिता शेंडे, रेखा राऊत, पायल मोहरले, अश्विन चव्हाण, गोविंद पोलाद, जयकुमार वानखेडे, वैशाली कुटेकर, मीराताई इंगोले, अर्चना तिरपुडे, रोशन किसनराव गजभिये, शारदा झामरे, पद्माकर अंबादे, बंधु गवई, डॉ. चंदु पाखरे, संजय येळणे, विशाल इंगोले, विलास थोरात, स्वाती बघळे, कपील तागडे अतिरेक मेश्राम, विशाल नंदगवळी, प्रकाश जिंदे, संगीता धोटे, रिना गायकवाड, योगिता रायपुरे, गिरीष खोब्रागडे, अमित वाणी, योगेश ताते, जयश्री चव्हाण, नागेश वाहुरवाघ, स्नेहल सोनटक्के, प्राचार्या अस्मिताताई दारूंडे (भगत), वैशाली धनविजय, सुभाष पाटील, तानाजी शिंदे, रसपाल नागेश्वर शेंदरे. आभार: प्रा. राजेश डंभारे
(कविसंमेलन सभामंडप क्र. २ मध्ये पुढे चालू राहील)

    सत्र १५ वे दुपारी ५.३० ते ७.०० वा. परिसंवाद सत्यशोधक समाज, स्वातंत्र्य चळवळ ते दलित पँथर: महाराष्ट्राचा प्रवास आणि मराठी साहित्याच्या सामाजिक बांधिलकीचा अनुशेष ! वक्ते: प्रा. प्रकाश शिरसाठ (औरंगाबाद), तक्षशिला वाघधरे (नागपूर), दिनकर मुरकुटे (पुणे), डॉ. अजय देशपांडे (वणी) जावेद पाशा (नागपूर) अध्यक्ष : प्रा. रणजित मेश्राम (नागपूर) भुमिका : डॉ. विद्याधर बनसोड (चंद्रपूर) सूत्रसंचालन : डॉ. पूनम येसंबरे, आभार: अशोक कांबळे

   रविवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ ग्रामगीताकार संत तुकडोजी महाराज सभा मंडप - २
   वेळ : स. १० ते २ सत्र १ : महात्मा फुले शिष्या मुक्ता साळवे बालमंच उद्घाटन हस्ते : अमीर अली अजानी, सकाळी १० ते १२.३०, विद्यार्थ्यांचे विविध कलागुण दर्शनाचे कार्यक्रम विद्यार्थ्यांना महामानव वेशभूषा, वक्तृत्व, कविता, एकपात्री प्रयोग, पथनाट्य इ. कलागुण सादरीकरणाची संधी दिली जाईल. उल्लेखनीय सादरीकरणाचे कौतुक समारोप सत्रात मुख्यमंचावर केले जाईल. समन्वयक : सविता घोडे

    दु. १२.३० ते १२.४५, एकपात्री प्रयोग मी भिडेवाडा बोलतोय... सादरीकरण : हर्षद देवानंद चन्ने - देवळी

    दु. १२.४५ ते १.३० पेन्सील स्केच कला सादरीकरण व प्रशिक्षण: सविता घोडे (रंग, पेन, पेन्सील, ब्रश स्वतः आणावेत, कागद संयोजकांतर्फे दिले जातील.)

   वेळ : दुपारी ३ ते ५.०० सत्र २: शहीद भगतसिंग युवा मंच दु. ३ ते ३.३० उद्घाटन : हस्ते - अजीत देशमुख (प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, मुंबई) अध्यक्ष : मा. झरना झव्हेरी (आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रपट दिग्दर्शिका व लघुपट निर्मात्या) * अभिनय व दिग्दर्शनाबद्दल युवकांशी मान्यवर चर्चा करतील *
समन्वयक : कल्पना सातव - फुसाटे

    दु. ३.३० ते ४.०० नाटक सत्र ३ तृतीय रत्न, लेखक : महात्मा जोतीराव फुले निर्मिती व संकल्पना : सावित्री फातिमा संस्कृती संगीती दिग्दर्शक : उज्ज्वला उके, सहाय्यक दिग्दर्शक व नेपथ्यः माधुरी वसंतशोभा कलाकार : प्रसेनजित गायकवाड, प्रकाश दुलेवाले, अमित धकाते, अर्चना खैरे, विजय घोरपडे, माधुरी वसंतशोभा, सृजन घोडेस्वार स्वागत हस्ते : प्रा. दुर्गा धुरत, आभार: श्रिया गोडे

    दु. ४.०० ते ४:३० : एकपात्री प्रयोग मी सावित्री जोतीराव फुले....... सादरीकरण : सुषमा वासेकर

    दु. ४.३० ते ५.००: स्वागत : अनिता येवले एकपात्री प्रयोग सावित्रीच्या लेकींच्या व्यथा : लेखन - संध्या भगत सत्कार हस्ते : डॉ. दिपक पुनसे (वर्धा)

   दिनांक ५ फेब्रुवारी २०२३  

    सत्र - ४ सादरीकरण : कल्पना सातव -फुसाटे सायं. ५.०० ते ६.३० दु. ४.३० ते ६ कालकथित आंबेडकरवादी कवी डॉ. सतेश्वर मोरे स्मृतीप्रित्यर्थ कविसंमेलन, अध्यक्ष मंडळ : ना.गो. थुटे, सुभाष हातोलकर, रविंद्र साळवे सूत्रसंचालन : सुरेश साबळे सहभागी कवी : अर्चना वासेकर, शेख उस्मान शेख, निलेश तुर्क, हेमंतदादा टाले, अजय बोरकर, मुन्नाभाई नंदगवळी, गजानन वाघमारे, प्रवीण देवानंद गवळी, विश्वनाथ बोंदाडे, सुनीता कांबळे, नंदकुमार दामोदरे, विकास घुगे,विनोद बागडे, राजश्री विरुळकर, वैशाली जाधव, अशोक भालेराव, सुभाष उमरकर, . जान्हवी खुडे, नंदा धावंदेकर, विद्या राईकवार, भास्कर नेवारे, मोहन सायंकार, विनोद उलिपवार, संगिता बंबोले, लक्ष्मण खोब्रागडे, हेमंत तांगडे, प्रकाश काकडे, तन्हा नागपूरी, प्रल्हाद पऊळकर, हंसिनी उचित, समाधान खिल्लारे, हेमंत साबळे, ज. ना. कांबळे, शालिक वानखेडे, धम्मपाल पाईकराव, वैभव भिवरकर, अर्चना इंगोले आभार : प्रा. संगीता बढे

    सत्र - १६ वे फुले- शाहू- आंबेडकर मुख्य विचारमंच रात्री ७ ते ८.३० वा. ठराव वाचन व संमेलन समारोप आंतरजातीय-धर्मीय विवाहितांचा सत्कार समारोप हस्ते : नि. न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, उच्च न्यायालय, मुंबई प्रमुख पाहुणे : मा. ई.झेड. खोब्रागडे (भा.प्र.से.नि. व संविधान फाऊंडेशन, नागपूर), प्रा. रामप्रसाद तौर (समीक्षक, नांदेड), अॅड. गणेश हलकारे (अमरावती) प्रमुख उपस्थिती: प्रा. नितेश कराळे (स्वागताध्यक्ष, वर्धा), डॉ. अशोक चोपडे (मुख्य संयोजक), एकनाथ मुरकुटे (वर्धा), डॉ. रविदत्त कांबळे (वर्धा) डॉ. अंजुम कादरी (शल्यचिकित्सक, उदगीर), सुभाष काकुस्ते (धुळे) अध्यक्ष : प्रा. प्रतिमा परदेशी ( राज्याध्यक्ष- विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र) ठराव वाचन : अर्जुन बागुल, हासिब नदाफ बालमंच, युवामंचावरील पुरस्कारांचे वाटप सूत्रसंचालन: प्राचार्य विठ्ठल घुले आभार : गुणवंत डकरे

   चित्रकाव्य व पोस्टर प्रदर्शन शेतकरी आत्महत्यांसंदर्भातील चित्रप्रदर्शन - माझा शेतकरी : नानू नेवरे (वैदर्भीय कला अकादमी, नागपूर) चित्रकाव्य प्रदर्शन : बळी खैरे (यवतमाळ) चित्रकाव्य प्रदर्शन : चित्रकार राजानंद सुरडकर (औरंगाबाद) खानदेशातील आंबेडकर चळवळ पोस्टर प्रदर्शन: डॉ. गौतम निकम (जळगाव) व्यंगचित्र प्रदर्शन : गणेश वानखेडे (मंगळूरपीर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन दर्शनी (दि रिफॉर्मिस्ट युथ असो., वर्धा) प्रकाशक : किशोर ढमाले मो.: ९४२२०१५८५४, प्रा. नितेश कराळे (स्वागताध्यक्ष ) मो. ९९७०८१४२७८ संपर्क : सत्यशोधक कार्यालय, ७५४ कसबा पेठ, पुणे - ११,  फिनिक्स अॅकॅडमी, आर्वी नाका, वर्धा.

Satyashodhak, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209