दिनांक ३० एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इतिहास विभाग आणि देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ’देशभक्त केशवराव जेधे स्मृती व्याख्याना’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. हरी नरके होते आणि सकाळ वृत्तपत्राचे संपादक सम्राट फडणीस यांनी
डॉ. ऍडव्होकेट अंजली साळवे विटनकर यांचे अभिनंदन
ओबीसी जनगणना लढ्यातील आघाडीच्या नेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ऍडव्होकेट अंजली साळवे विटनकर यांची ८ मे २०२२ ला, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मवीर कन्नमवार सभागृह, नागपूर रोड, चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या फुले शाहू आंबेडकर ओबीसी
कोल्हापुरात १० जानेवारीला ओबीसींचा महामोर्चा
केंद्र आणि राज्य सरकार दोघेही ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यामध्ये अपयशी ठरले आहेत. केंद्र सरकारने तर कहर करत ओबीसींच्या जातवार जनगणेलाच स्पष्ट नकार दिला आहे. म्हणूनच येत्या १० जानेवारी २०२२ रोजी कोल्हापुरात ओबीसी बांधवांचा महामोर्चा
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दिनांक 10 .12. 2021 शुक्रवारी रोजी ला नामदेव शिंपी समाजाचे कार्यालयात बैठक झाली
यामध्ये राज्य शासनास निवेदन देऊन राजकीय आरक्षण पूर्वीप्रमाणे करण्याचा इशारा देण्यात आला ,याबद्दल आंदोलनाच्या माध्यमातून
बिहारमध्ये जातवार जनगणना होण्याची घोषणा
केंद्र सरकारने जातवार जनगणना करून भारतीय समाजाचं वास्तव समोर यावं,त्यानुसार ओबीसीचं मागासलेपण दूर करण्यासाठी असलेल्या आरक्षणाचा ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात लाभ व्हावा अशी ओबीसींची मागणी असून, केंद्र सरकार जातवार जनगणना करण्यासाठी निर्णय घेत नाही.