ओबीसी सेवा संघ जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने रविवार दिनांक 31.7.22 रोजी ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याबद्दल व ओबीसी समाजामधील विशेष सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला. यावेळी कु. ऐश्वर्या सातार्डेकर ही सी. ए. परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच श्री दिलीप सुतार साहेब
बाठिया आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षणाची मागणी
कोल्हापूर ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, जर आरक्षणाविना निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाला तर राज्यातील ओबीसींच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा ओबीसी सेवा संघाच्या जिल्हा शाखेच्यावतीने
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चातर्फ घुधवारी कॅनॉट प्लेस येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. यावेळी मनोहर भिडे यांनी केलेल्या वकाव्याविरोधात पदाधिकारी, कार्यकत्यांनी घोषणाबाजी केली, तसेच त्याच्या बक्तव्याचा निषेध कला. भिडे हे सतय महापुरुषांच्या नावाने गरळ ओकत असतील, तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे
मुंजवाडा : सत्यशोधक समाजाच्या शतकोतर सुवर्ण महोत्सव व सत्यशोधक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मदिना निमित्त दिनांक २८ जून २०२२ रोजी मुंजवाड येथे नाशिक जिल्हा सत्यशोधक परिषद संपन्न झाली.
सदर परिषदेणे उद्घाटन माननीय नीलिमाताई पवार, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज यांनी केले.
कोल्हापुर - संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्ताने मेन राजाराम हायस्कुल येथे छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आला.
गेल्या काही दिवसामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भोंगा लावून लावून प्रयत्न चालू आहे परंतु गेल्या कित्येक