नुकतेच उद्योगपती राहुल बजाज यांच्या राज्यसभेच्या उमेदरावरीला शरद पवारांनी समर्थन देऊन त्यांना भरगच्च मतांनी विजयी केले. बजाजांना समर्थन देताना पवारांनी काँग्रेसने विधान परिषदेच्या निवडणुकीत दगा दिल्याचे निमित्त पुढे केले. असा दगा पवारांनी काँग्रेसला कित्येकदा दिला याचा विसर मात्र त्यांना
भारतीय जनतेचे प्रश्न सामाजिक व आर्थिक स्वरूपाचे आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये हे प्रश्न क्रांतीकारी पद्धतीने व लोकशाही मार्गाने सोडविले पाहिजेत असा डॉ. बाबासाहेबांचा आग्रह आहे. ओबीसींकरिता हे प्रश्न कोणी निर्माण केले आहेत ? आतापर्यंत ओबीसींना वाटत होते की , हे प्रश्न अनु. जाती - जमातीच्या आरक्षणामुळे निर्माण
ओबीसींना शिक्षणक्षेत्रात २७ टक्के आरक्षण देण्याच्या मुद्यावरून उफाळलेल्या आरक्षणविरोधाच्या आंदोलनाच्या निमित्ताने समाजातील अदृश्यझाकलेलेले जास्त वास्तव पुन्हा एकदा समोर आले. या विषयावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा वर्चस्ववादी समाज आपले आसन बळकट करण्यासाठी
भारतात गेली कित्येक वर्षे ओ. बी.सी. समाजातील युवक - युवती केंद्र व राज्य शासनाच्या सेवेपासून विविध क्षेत्रात सहभागापासून वंचित होते. शिक्षण क्षेत्रात व उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात देखिल ओ.बी.सी. समाजाला स्थान मिळत नव्हते. म्हणून तथाकथित समाजाने लादलेले पारंपारिक व्यवसाय जसे सुतारकाम, लोहारकाम, माळी,
“भारतात स्वातंत्र्याचा सुर्य उगवणारे छ. शिवाजी महाराजांना देण्यात येणाऱ्या पदव्या, त्यांच्याबाबत येणारी विशेषणे आणि त्यांना लावलेली बिरूदावलीत “क्षत्रिय कुलावतंस” “कुळवाडी भूषण” “बहुजनप्रतिपालक” “गोब्राह्मणप्रतिपालक” ही विशेषणे मुख्यत वापरली जातात सर्व सामान्य जनतेला प्रश्न