आरक्षण म्हणजे राखून ठेवणे, व ज्यांच्या साठी जे राखून ठेवलं त्यांनाच ते देणे असा आरक्षणाचा अर्थ आहे. आरक्षणाच्या मागे कांही हेतू असतो , तत्व असते, त्यात सर्वांचेच हीत असते. शहराच्या, राज्याच्या देशाच्या विकासासाठी काही जागा, काही बाबी विशिष्ठ कारण्यासाठी राखीव असतात. मोठे उद्योग धंदे भांडवलदारच
दि. ९ आणि १० सप्टेंबर २००६ रोजी भारताच्या इतिहासात प्रथमच ओ.बी.सी. साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. त्यानिमित्ताने माझे ओ.बी.सी. संबंधीचे विचार येथे मांडत आहे. सामाजाच्या विकासासाठी हे संमेलन महत्वाचे ठरावे अशी अपेक्षा आहे. समाजाच्या विकासासाठी सर्वानी एकत्र येणे प्रश्न आणि समस्या संबंधी
भारतातील शैक्षणीक, सामाजीक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे स्थितीचे अन्वेक्षण करण्याचे आधिकार घटनेच्या ३४० कलमान्वये राष्ट्रपतीना लाभले त्यानुसार ९ जानेवारी १९५३ रोजी जेष्ठ विचारवंत काका कालेलकर यांचा पहिला आयोग नेमला गेला. या आयोगाने ३० मार्च १९५५ रोजी आपला अहवाल राष्ट्रपतीना सादर
भारतीय समाजव्यवस्था रोम, चीन, मिश्र इ. संस्कृतिपेक्षा भिन्न असली तरी आजही चार्तुवर्ण व्यवस्था विद्यमान आहे हे अर्जुनसिंगाने सोडलेल्या ओबीसी आरक्षणाच्या बाणाने सिद्ध झाले आहे. शेक्सीपयरने लिहीले होते नावात काय आहे ? नाव बदलले तरी गुलाबाच्या फुलाचा सुंगध थोडाच बदलणार आहे ? ओबीसींच्या बाबतीत नेमके
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार शालिनीबाई पाटील या सध्या आपल्या बेताल वक्ताव्या मुळे प्रसार माध्यमांच्या प्रकाश झोतात आहे. फुले - आंबेडकरी विचार व आंबेडकरी समाजाविरूद्ध व त्यांच्या नेतृत्वाविरूद्ध खास करून खासदार रामदास आठवले साहेबांविरूद्ध त्या गरळ ओकत आहेत. प्रसिद्धीत सातत्याने रहावे