औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चातर्फ घुधवारी कॅनॉट प्लेस येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. यावेळी मनोहर भिडे यांनी केलेल्या वकाव्याविरोधात पदाधिकारी, कार्यकत्यांनी घोषणाबाजी केली, तसेच त्याच्या बक्तव्याचा निषेध कला. भिडे हे सतय महापुरुषांच्या नावाने गरळ ओकत असतील, तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. चुकीचा इतिहास सांगणायांबायत सरकार कारवाई का करीत नाही, असा सवाल यावेळी करण्यात आला. मराठा तरुणांनी भिडे यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी रवींद्र काळे, रमेश केरे, संजय सावंत, सुनील कोटकर, ज्ञानेश्वर गायकवाड, अप्पासाहेब कुडेकर, शैलेस भिसे. अशोक मोरे, नितीन कदम, विजय बॅबडे, नीलेश धस, संकेत शेटे, विशाल पाटील आदी कार्यकत्यांची उपस्थिती होती.