मुंजवाडा : सत्यशोधक समाजाच्या शतकोतर सुवर्ण महोत्सव व सत्यशोधक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मदिना निमित्त दिनांक २८ जून २०२२ रोजी मुंजवाड येथे नाशिक जिल्हा सत्यशोधक परिषद संपन्न झाली.
सदर परिषदेणे उद्घाटन माननीय नीलिमाताई पवार, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज यांनी केले.
कोल्हापुर - संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्ताने मेन राजाराम हायस्कुल येथे छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आला.
गेल्या काही दिवसामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भोंगा लावून लावून प्रयत्न चालू आहे परंतु गेल्या कित्येक
संभाजी ब्रिगेडचे शाळा वाचवा अभियान
कोल्हापूर : संभाजी ब्रिगेडच्या वतीने कोल्हापुरातील सरकारी शाळा वाचवा अभियान राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्कूलला पूर्ववत ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहूंच्या स्मृतीला अभिवादन करून अभियानाला सुरुवात
दिनांक ३० एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इतिहास विभाग आणि देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ’देशभक्त केशवराव जेधे स्मृती व्याख्याना’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. हरी नरके होते आणि सकाळ वृत्तपत्राचे संपादक सम्राट फडणीस यांनी
डॉ. ऍडव्होकेट अंजली साळवे विटनकर यांचे अभिनंदन
ओबीसी जनगणना लढ्यातील आघाडीच्या नेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ऍडव्होकेट अंजली साळवे विटनकर यांची ८ मे २०२२ ला, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मवीर कन्नमवार सभागृह, नागपूर रोड, चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या फुले शाहू आंबेडकर ओबीसी