८ वे फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन

    फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, भोर (रजि. महा. राज्य) राजगड ज्ञानपीठचे अनंतराव थोपटे महाविद्यालय, भोर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा भोर महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा भोर श्रीमान रायरेश्वर प्रतिष्ठान, भोर आणि समविचारी संस्था/संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दीच्या पार्श्वभूमीवर ) ८ वे फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन दि. २६, २७ नोव्हेंबर २०२२ छत्रपती शाहू महाराजांचे स्मृतिशताब्दी वर्ष, सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची १५० वर्षे आणि भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन संपन्न होत आहे. या तीनही घटना भारतीय समाजाच्या जडणघडणीच्या पातळीवर अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या संबंधाचा लेखाजोखाच या संमेलनातून पुढे येईल हे निश्चित !

8th Phule Shahu Ambedkar vichar prasar Sahitya Sammelanस्थळ - छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्रांगण. भोर

    उद्घाटक मा. तुषार गांधी ज्येष्ठ विचारवंत  व राष्‍ट्रपिता गांधी यांचे पणतु, संमेलनाध्यक्ष श्रीनिवास पाटील  माजी राज्यपाल सिक्कीम व संसद सदस्य, भारत स्वागताध्यक्ष आमदार मा. संग्रामदादा थोपटे भोर, वेल्हा, मुळशी

   मा. डॉ. श्रीपाल सबनीस माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मा. डॉ. हरी नरके ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत मा. डॉ. श्रीमंत कोकाटे ज्येष्ठ इतिहास संशोधक व विचारवंत  मा. डॉ. शरद गायकवाड साहित्यिक व विचारवंत, कोल्हापूर मा. उत्‍तम कांबळे साहित्यिक, विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार मा. लहू कानडे ज्येष्ठ कवी व सदस्य महाराष्ट्र विधानसभा मा. डॉ. निलेश खरे प्रमुख संपादक झी २४ तास मा. अलका धुपकर ज्येष्ठ पत्रकार, मुंबई लोकशाहीर मा. रंगराव पाटील  मा. भुजंगराव दाभाडे ज्येष्ठ पत्रकार (अध्यक्ष, संयोजन समिती) प्रमुख पाहुणे डॉ. रोहिदास जाधव फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, भोर (कार्याध्यक्ष, संयोजन समिती)

    दुपारी २.०० वा. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान रॅली (भोर बार कॉन्सिलच्या सहयोगाने) संयोजन - राजन घोडेस्वार (एस.टी. स्टँडवरील संविधान शिल्प ते संमेलन स्थळ) उद्घाटक - मा. निलेश खरे (मुख्य संपादक - झी २४ तास) * वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ * * ग्रंथदालनाचे उद्घाटन व ग्रंथ प्रदर्शन

   प्रमुख पाहुणे  मा. राजेंद्र कचरेसाहेब (उपविभागीय अधिकारी, भोर) मा. विठ्ठल दबडे ( पोलिस निरीक्षक भोर) मा. सचिन पाटील (तहसीलदार भोर) मा. आशा भोंग (विभागीय वनाधिकारी ) मा. रावसाहेब पवार (कार्यवाह म.सा.पा. पुणे ) मा. अश्विनी सोनवणे-केळकर ( गट शिक्षणाधिकारी - भोर)

   सकाळी १० वा. २७ नोव्हेंबर २०२२ रोजी उद्घाटन समारंभ उद्घाटक मा. तुषार गांधी ज्येष्ठ विचारवंत व राष्ट्रपिता म. गांधी यांचे पणतू संमेलनाध्यक्ष मा. श्रीनिवास पाटील माजी राज्यपाल सिक्कीम व संसद सदस्य, भारत स्वागताध्यक्ष मा. संग्रामदादा थोपटेआमदार, भोर, वेल्हा, मुळशी मा. डॉ. श्रीपाल सबनीस माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक

   प्रमुख पाहुणे मा. लहू कानडे ज्येष्ठ कवी व सदस्य महाराष्ट्र विधानसभा मा. निर्मलाताई आवारे नगराध्यक्ष, भोर दुपारी १२ वा. व्याख्यानमाला अध्यक्ष : मा. उत्तम कांबळे (ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व पत्रकार) विषय : सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीचा छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यकारभारावरील परिणाम वक्ते : मा. डॉ. हरी नरके (साहित्यिक व विचारवंत ) दुपारी १२.३० वा. विषय : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराजांच्या समताधिष्ठित राज्याची संकल्पना  वक्ते : मा. डॉ. श्रीमंत कोकाटे (ज्येष्ठ इतिहास संशोधक व विचारवंत )

   दुपारी १.०० वा. विषय - छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध वक्ते : मा. डॉ. शरद गायकवाड (ज्येष्ठ साहित्यिक) दुपारी १.३० वा. विषय - छत्रपती शाहू महाराज यांची महिला सक्षमीकरणातील कार्य व भूमिका वक्ते : मा. अलका धुपकर (प्रसिद्ध पत्रकार, मुंबई) दुपारी २.१५ वा. दुपारी ३.०० वा. भोजनावकाश

   समारोप लोकशाहीर रंगराव पाटील (कोल्हापूर) फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीची क्रांतीकारी गीते सादर करतील. समन्वयक : प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख सूत्रसंचलन : मा. सुजाता भालेराव, आनंदा जाधव संपर्क : ८८८८८८१३२३

Satyashodhak, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209