सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष (१५० वर्ष पूर्ण) सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा फुले यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पुरंदर तालुक्यामध्ये सत्यशोधक समाज परिषद रविवार दि. ०५/०२/२०२३ रोजी सकाळी १० वा. ३० मि. आयोजित केली आहे. तरी या परिषदेस आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
प्रमुख पाहुणे मा.ना.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब (मा. कृषिमंत्री, भारत सरकार) अध्यक्ष मा.खासदार सौ. सुप्रियाताई सुळे (संसदरत्न) प्रमुख उपस्थिती मा. आमदार श्री. संजयजी जगताप (पुरंदर हवेली) मा. डॉ. बाबा आढाव कार्याध्यक्ष म. फुले समता प्रतिष्ठान प्रमुख वक्ते मा. प्रा. हरी नरके महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक मा. प्रा. प्रकाश पवार शिवाजी विदयापीठ कोल्हापूर या समारंभात डॉ. बाबा आढाव यांना कै. सदाशिवआण्णा झेंडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने तसेच सौ.शुभांगीताई गावडे यांना 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. स्वागतोत्सुक मा. श्री. रावसाहेब पवार निमंत्रक मा. श्री. संभाजीराव झेंडे स्वागताध्यक्ष स्थळ : आचार्य अत्रे सांकृतिक भवन, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.