गरजू विद्यार्थ्यांना संधी : ओबीसी, एसबीसी, व्हीजे, एनटीसाठी योजना
चंद्रपूर : पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे.
परदेशी शिष्यवृत्तीसाठी ७५ टक्के गुणांची अट
अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये 'समान धोरणा'च्या नावाखाली जाचक अटी घातल्या आहेत. दहावी, बारावी आणि पदवीला ७५ टक्के गुणांची अट घालतानाच शिक्षण शुल्काला ३० ४० लाखांची मर्यादा
सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही : लक्ष्मण हाके
ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही याच आम्हाला सरकार आणि राज्यपालांकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलनापासून जराही बाजूला जाणार नाही. - लक्ष्मण हाके
वडीगोद्री - मराठा आरक्षणानंतर आंतरवाली सराटी जवळील वडीगोद्री
मनुस्मृती दहन घटना आणि त्यावरून उठलेले वादंग यामुळे महाराष्ट्रातील समाजजीवन ढवळून निघाले. अभ्यास क्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्यात येण्याच्या निषेधार्थ मनुस्मृती दहन करताना, आ. जितेंद्र आव्हाड यांच्या हातून अनवधानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला त्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर
लोकसभा - 2024 च्या निवडणूकीत ओबीसी - उत्तरार्ध
- प्रा. श्रावण देवरे
ही लेखमाला मी आपसात भांडणासाठी लिहीत नाही आहे. ज्यांना असे वाटते की, मी आपल्याच लोकांच्या चूका दाखवित आहे, त्यांनी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की, जो पर्यंत आपणच आपल्या चूका शोधून त्या चर्चेसाठी जाहीर केल्या नाहीत तर पुढच्या