भंडारा - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचा इम्पेरीकल डेटा मागितला तेव्हा महाविकास आघाडी सरकारने मोठ्या लगबगीने राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची भरती केली. सदस्यांत काही मर्जीतील तर काही एक्स्पर्ट घेण्यात आले. बैठका झाल्या, पूर्ण महाराष्ट्रात बैठका होणार होत्या मग सर्व्हेक्षण होणार
ओबीसी जनगणना सेवा संघ भंडारा जिल्ह्याच्या वतीने संताजी मंगल कार्यालय येथे दिनांक २८ / ०१/२०२४ ला दुपारी १:०० वाजता ओबीसी (विजे / एन्टी / एसबीसी) प्रबोधन मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ऍंडोकेट, इंजिनियर, प्रदीप ढोबळे संस्थापक अध्यक्ष, ओबीसी सेवा संघ या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद
महाराष्ट्राचे कर्पूरी ठाकूर: कल्याणराव दळे !
- प्रा. श्रावण देवरे
जयप्रकाश नारायण हे समाजवादी पक्षाचे नेते असले तरी व जनता पक्षाचे जन्मदाते असले तरी ते एकूणच जातीय आधारवरच्या आरक्षणाचे विरोधक होते. आर्थिक आधारवरच आरक्षण दिले
मुंगेरीलाल के सपने
लेखक - प्रा. श्रावण देवरे
आपल्या बहुजन समाजाचा ‘अवतार’ कल्पनेवर केवळ विश्वास असतो असे नाही तर, ‘तो’ आल्याशिवाय आपला उद्धार होणारच नाही, असा ठाम विश्वास असतो. त्यालाच जोडून आणखी एक आग्रह त्यांचा असतो, ‘हा अवतार शेजारच्या घरीच जन्मला पाहिजे, आपल्या घरात ती कटकट नको!’ हे
- डॉ. लता प्रतिभा मधुकर
अब्राह्मणी, ब्राह्मणेतर, सत्यशोधक, बहुजन अशा वेगवेगळ्या नावांनी ओबीसी महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आणि राजकारणात वावरत आहेत. पण ओबीसी म्हणून त्या एकत्र नाहीत. मुख्य प्रवाहातील स्त्री चळवळीमध्येही ओबीसी स्त्रियांचा आवाज अतिशय क्षीण आहे. आपल्या राजकीय हक्कांबाबत त्या अद्याप