महाराष्ट्राचे कर्पूरी ठाकूर: कल्याणराव दळे !
- प्रा. श्रावण देवरे
जयप्रकाश नारायण हे समाजवादी पक्षाचे नेते असले तरी व जनता पक्षाचे जन्मदाते असले तरी ते एकूणच जातीय आधारवरच्या आरक्षणाचे विरोधक होते. आर्थिक आधारवरच आरक्षण दिले
मुंगेरीलाल के सपने
लेखक - प्रा. श्रावण देवरे
आपल्या बहुजन समाजाचा ‘अवतार’ कल्पनेवर केवळ विश्वास असतो असे नाही तर, ‘तो’ आल्याशिवाय आपला उद्धार होणारच नाही, असा ठाम विश्वास असतो. त्यालाच जोडून आणखी एक आग्रह त्यांचा असतो, ‘हा अवतार शेजारच्या घरीच जन्मला पाहिजे, आपल्या घरात ती कटकट नको!’ हे
- डॉ. लता प्रतिभा मधुकर
अब्राह्मणी, ब्राह्मणेतर, सत्यशोधक, बहुजन अशा वेगवेगळ्या नावांनी ओबीसी महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आणि राजकारणात वावरत आहेत. पण ओबीसी म्हणून त्या एकत्र नाहीत. मुख्य प्रवाहातील स्त्री चळवळीमध्येही ओबीसी स्त्रियांचा आवाज अतिशय क्षीण आहे. आपल्या राजकीय हक्कांबाबत त्या अद्याप
उठ ओबीसी जागा हो, हक्कासाठी संघटित हो !
जालना - असंघटीत असलेला ओबीसी व भटका विमुक्त जात समुह देशाच्या स्वातंत्र्यानंतरही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असून राजकीय सत्ता परिवर्तन हाच जात समुह करू शकतो, हे आता लोकसभा निवडणुकांमध्ये दाखवून द्यावे, असे आवाहन राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्रा.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सावित्रीमाईंच्या लेकी झाल्या साक्षीदार ! .. धरणगावकर झाले या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार !.....
धरणगांव - जळगाव जिल्ह्यातील सत्यशोधक कार्यकर्ते या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार झाले. सत्यशोधक समाज संघातर्फे सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि