नागपूर, दि. १४ सप्टेंबर २०२५: राज्य सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे (जी.आर.) ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा आल्याने समाजात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. या निर्णयाच्या विरोधात विदर्भातील सर्व ओबीसी संघटना एकवटल्या असून, १० ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूर येथे भव्य महामोर्चाचे आयोजन
नवी दिल्ली, २०२५: इतर मागासवर्ग (ओबीसी) कल्याणासाठी कार्यरत असलेल्या संसदेच्या स्थायी समितीने ओबीसींसाठी क्रिमीलेअरच्या उत्पन्न मर्यादेत तातडीने वाढ करण्याची शिफारस केली आहे. “सध्याची उत्पन्न मर्यादा कमी असल्याने ओबीसी समाजाचा मोठा वर्ग आरक्षण आणि सरकारी कल्याणकारी योजनांच्या लाभापासून
नागपूर, दि. २ सप्टेंबर २०२५: केंद्र सरकारने ओबीसीसह सर्व जातींची जातनिहाय जनगणना तातडीने करावी आणि लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची योग्य विभागणी करावी, अशी जोरदार मागणी ओबीसी क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. रमेश पिसे यांनी पत्रकार परिषदेत केली. नागपूर येथे २ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित पत्रकार
नांदेड, सप्टेंबर २०२५: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या महायुती सरकारच्या शासन निर्णयाविरुद्ध (जी.आर.) नांदेडमधील ओबीसी, भटके, आणि बलुतेदार समाज आक्रमक झाला आहे. सोमवारी शहरातील एका मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत ओबीसी समाजाने सरकारवर तीव्र टीका करत, “भाजपने आपला डीएनए तपासावा,
गडहिंग्लज, सप्टेंबर २०२५: राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाला केवळ मतपेटीतील साधन म्हणून वापरले आणि सत्तेत आल्यानंतर त्यांचे आरक्षण संपवण्याचा डाव खेळला, असा थेट आरोप ओबीसी जनमोर्चाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी केला. मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्या