देशाचे दुश्मन, ( भाग 17) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
किर्लोस्कर थिएटरमध्ये विरोध करावयास आला; आणि पूर्ण फजिती पावून, जोडे, अंडी वगैरेच्या वर्षावात, एकही शब्द न बोलता आले तसे चालते झाले. महात्मा जोतिराव असल्या टिळकीवाणाचे आणि भटकी मनाचे नव्हते. त्यांच्यापुढे विरोधाचा सैतान लटलट कापत असे एवढी त्यांची जबर तत्त्वनिष्ठा व कणखर कार्यक्षमता होती. 'जी भटे आज आपल्या पोरीबाळी सुद्धा युनिव्हर्सिटीच्या भट्टीतून उबवून काढीत आहेत व जोतिरावांचे शिष्यत्व कृतीने कबूल करीत आहेत ती पुच्छगामी भटे जोतिरावांनी