पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त लोहगाव येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात 'वर्ल्ड नॉलेज डे' साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. रूपेश
१४ एप्रिल रोजी जवाहर विद्यार्थी गृह संस्थेतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रज्ञासुर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संस्थेचे अध्यक्ष श्री.रमेश गिरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिव्हिल लाइन्स येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी अभिवादन करण्यासाठी पदाधिकारी व विश्वस्त गुलाब जुननकर, शंकरराव
नागपूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शहराध्यक्ष पदावर मानेवाडा बालाजी नगर येथील धडाडीचे नेतृत्व राजेश रहाटे यांची शहराध्यक्ष पदावर डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिनांक 31.03.2022 च्या सभेमध्ये घोषणा केली. त्या घोषणेची पूर्तता त्यांना नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. राजेश रहाटे हे काँग्रेसचे तसेच सामाजिक
ओबीसी जनगणनेचा विषय गंभीर आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांनी स्वतःच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर मा. जनगणना अधिकारी साहेब आपल्याकडे जनगणनेचा जो फॉर्म आहे. त्यामध्ये ओबीसी कॉलम नसेल तर आपणास या घरातील कोणतीही माहिती दिली जाणार नाही, असा फलक लावल्यास त्या फॉर्मच्या खाली शेरा या कॉलममधील आपल्या फलकाची माहिती
क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक ११ एप्रिल २०२२ रोजी फुलेनगर जत येथे विविध कार्यक्रमाचे आयोजित करून करण्यात आली. या कार्यक्रमास अखिल भारतीय महाराष्ट्र माळी महासंघाचे संस्थापक शंकरराव लिंगे हे अध्यक्ष पुरोगामी विचावंत विश्वगुरू बसवण्णा यांचे गाडेअभ्यासक