नागपूर, १७ एप्रिल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेत दुरुस्ती करावी आणि एससी, एसटींची जशी जनगणना होते, त्या पद्धतीने ओबीसींची जनगणना करावी, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. १९५० पासून कोणत्याही सरकारने ओबीसींची जगनणना केलेली नाही.
तीर्थपुरी : समाजाला विचार देण्यासाठी व विचारांचे पुजन करण्यासाठी महापुरुषांची जयंती साजरी करावी असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते तथा समता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते संतोष वीरकर यांनी केले. ते तीर्थपुरी येथे शाहू फुले आंबेडकरांचे विचार ही काळाची गरज या विषयावर व्याख्यान देत असताना बोलत होते.यावेळी
घनसावंगी - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारणीत नुकतेच फेरबदल करण्यात आले असून राज्यभरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येत आहेत. त्या निमित्ताने जालना येथील शासकीय विश्रामग्रह (४८८) येथे शुक्रवार (ता. २९) दुपारी चार वाजता आढावा बैठक घेण्यात
डॉ. ऍडव्होकेट अंजली साळवे विटनकर यांचे अभिनंदन
ओबीसी जनगणना लढ्यातील आघाडीच्या नेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ऍडव्होकेट अंजली साळवे विटनकर यांची ८ मे २०२२ ला, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मवीर कन्नमवार सभागृह, नागपूर रोड, चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या फुले शाहू आंबेडकर ओबीसी
भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वडगांव नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा पुनम जाधव, नगसेविका शारदाकाकू ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजीत वाघमारे, दिलीप म्हाळसकर, प्रविण चव्हाण,