Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

लिंबागणेश येथे शहीद दिनानिमित्त अभिवादन

Shahid Din abhivadan Beed     लिंबागणेश - दि. २३ : बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि. २३ मार्च शनिवार रोजी शहिद दिनानिमित्त देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, ग्रां.स. श्रीहरी निर्मळ, दामु

दिनांक 2024-04-07 02:05:21 Read more

सत्यशोधक चित्रपट म्हणजे ब्राम्हणेत्‍तर चळवळीची नव्याने स्थापना

Satyashodhak film means new brahmanetar chalval     खरे तर छ. शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू असणाऱ्या चळवळींना जसे सामाजिक व ऐतिहासिक वलय लाभले व त्यांनी या मापुरुषांचे विचार जीवंत ठेवण्यासाठी जी मेहनत घेतली, तेवढी मेहनत राष्ट्रपिता फुले यांच्या चळवळीला घेणारे कार्यकर्ते फारच दुर्मिळ प्रमाणात लाभले. पण फुलेंचे विचारच

दिनांक 2024-04-07 01:59:38 Read more

नेत्यांच्या कोलांटउड्यामुळे ओबीसी समाज सैरभैर - राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा

     नागपूर : देशात मोठ्या संख्येत ओबीसी समाज आहे. मात्र, त्याला त्याचे अपेक्षित हक्क मिळालेले नाहीत. समाजातील नेत्यांच्या कोलांट उड्यामुळे हा समाज आज सैरभैर झाला आहे, अशी खंत राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा तर्फे पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली.      प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ओबीसी समाजाला

दिनांक 2024-04-07 10:46:35 Read more

दुतोंडी राजकारण्यांना ओबीसी आरक्षणा साठी वेठीस धरल्या शिवाय पर्याय नाही: उमेश कोर्राम

OBC reservation vs politicians     भंडारा - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचा इम्पेरीकल डेटा मागितला तेव्हा महाविकास आघाडी सरकारने मोठ्या लगबगीने राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची भरती केली. सदस्यांत काही मर्जीतील तर काही एक्स्पर्ट घेण्यात आले. बैठका झाल्या, पूर्ण महाराष्ट्रात बैठका होणार होत्या मग सर्व्हेक्षण होणार

दिनांक 2024-04-07 10:08:17 Read more

ओबीसी (विजे एटी एस बी सी) प्रबोधन मेळावा

OBC prabodhan melava     ओबीसी जनगणना सेवा संघ भंडारा जिल्ह्याच्या वतीने संताजी मंगल कार्यालय येथे दिनांक २८ / ०१/२०२४ ला दुपारी १:०० वाजता ओबीसी (विजे / एन्टी / एसबीसी) प्रबोधन मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ऍंडोकेट, इंजिनियर, प्रदीप ढोबळे संस्थापक अध्यक्ष, ओबीसी सेवा संघ या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद

दिनांक 2024-04-07 09:51:41 Read more

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209