देऊळगाव राजा - शहरातील महात्मा ज्योतीराव फुले चौकात स्मारक उभारण्याची मागणी अखिल भारतीय समता परिषदेचे पदाधिकारी व समाज बांधवांनी केली आहे.
शहरातील नगरपरिषद सार्वजनिक वाचनालय चौकास यापूर्वीच नगरपरिषद प्रशासनाने समाजाच्या मागणीवरून महात्मा ज्योतीराव फुले चौक, असे नामकरण करण्यात
दर्यापूर येथे ज्येष्ठ विचारवंत वक्ते प्रेमकुमार बोके यांचे प्रतिपादन
दर्यापूर - लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता ओळखली जाते. हेच पत्रकारितेचे क्षेत्र सेवा म्हणून ओळखले जाते. परंतु या पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांवर
प्रा गंगाधर अहिरे उद्घाटन करतील, दोन दिवस भरगच्च वैचारिक कार्यक्रम.
अ भा आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे तिसरे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन वरवट बकाल येथे आयोजित करण्यात आले आहे. १६आणि १७ मार्च रोजी सदर संमेलन होईल. सातपुडा प्रतिष्ठान ही सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात
ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. येलेकर यांचा आरोप
गडचिरोली - राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यातील ओबीसी, एनटी, व्हि जे, एसबीसी, तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी एकूण ५ हजार १८० कोटी रुपयाची अत्यल्प तरतूद करून राज्यशासनाने
'इंडिया' आघाडीच्या बैठकीत निर्धार : संविधानाचे रक्षण हाच जाहीरनामा
सातारा, ता. ६ : देशातील भाजप, आरएसएस आणि मनुवाद्यांच्या विरोधात एकत्र येण्याचा निर्धार इंडिया आघाडीच्या साताऱ्यातील बैठकीत आज करण्यात आला. त्याच धर्तीवर जिल्ह्या-जिल्ह्यात कृती कार्यक्रम ठरवले जाणार असून, आमचा जाहीरनामा हा