नागपूर : जागतिक पातळीवर फॅसिस्ट आणि भांडवलशाही यांची अभद्र युती झाली आहे. ही युती संपूर्ण जगच उध्वस्त करायला निघाली आहे. या युतीने असत्याला प्रमाण मानले असून सत्य हतबल झाले आहे. असत्य सत्यावर वरचढ झाले आहे. फॅसिस्ट आणि भांडवलदारांनी उभे केलेले हे आव्हान केवळ जागतिक स्तरावर राहिले नसून ते गल्ली
परभणीत मराठा समाजाच्या बैठकीत ठराव
परभणी येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात आज झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात शड्डू ठोकण्याचा थेट ठराव पास करण्यात आला. वाराणसी मतदारसंघात परभणीतील मराठा समाज १ हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे. यासोबतच
चिपळूण, ता. ५ : जिजाऊ ब्रिगेड ही महिलांसाठी काम करणारी देशातील एकमेव सामाजिक, वैचारिक व आक्रमक अशी महिलांची संघटना आहे. या संघटनेत ग्रामीण भागातील महिलांचाही सहभाग वाढायला हवा. यासाठी गाव तिथे जिजाऊ बिग्रेडची शाखा स्थापन करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्षा सीमा बोके यांनी केले.
सावर्डे येथे
उठ ओबीसी जागा हो, हक्कासाठी संघटित हो !
जालना - असंघटीत असलेला ओबीसी व भटका विमुक्त जात समुह देशाच्या स्वातंत्र्यानंतरही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असून राजकीय सत्ता परिवर्तन हाच जात समुह करू शकतो, हे आता लोकसभा निवडणुकांमध्ये दाखवून द्यावे, असे आवाहन राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्रा.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सावित्रीमाईंच्या लेकी झाल्या साक्षीदार ! .. धरणगावकर झाले या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार !.....
धरणगांव - जळगाव जिल्ह्यातील सत्यशोधक कार्यकर्ते या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार झाले. सत्यशोधक समाज संघातर्फे सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि