मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये व त्यांना ओबीसीच्या हक्काचे आरक्षण न देता वेगळा आरक्षण द्यावे.तसेच महाराष्ट्र मध्ये 72 वसतिगृह सुरू करावे. अशी मागणी भारतीय ओबीसी शोषित संघटन व ओबीसी जनमोर्चा, मौदा, जि. नागपूरच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.यासंदर्भात मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व उपमुख्यमंत्री,
लेखकः प्रा. श्रावण देवरे
अनेक मुद्द्यांवर मतभेद असूनही माननीय बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर हे अधून-मधून फोनवर संपर्क साधत असतात व विविध मुद्द्यांवर मनमोकळेपणाने चर्चा करीत असतात. हा त्यांचा मोठेपणा आहे! परवाच्या फोनवरील चर्चेत त्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला! ओबीसींच्या धर्मांतराचा!
- लेखकः प्रा. श्रावण देवरे
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक-अध्यक्ष माननीय (बाळासाहेब) प्रकाश आंबेडकर यांनी परवा (28 ऑगस्ट 23 रोजी) फोन करून ओबीसींच्या राजकारणाची दिशा काय असावी याबाबत अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर माझ्याशी चर्चा केली. मुद्दे अत्यंत महत्वाचे असल्याने मी हे मुद्दे समस्त ओबीसी कार्यकर्त्यांच्या
लेखक - प्रा. श्रावण देवरे,
माळी राजकीय मिशन या नावाने संघटनेचा एक व्हाट्सप गृप आहे. या गृपवरील अनेक कमेंट्समध्ये एक कॉमन मुद्दा तुम्हाला वारंवार वाचायला मिळेल! तो मुद्दा असा आहे की- ‘माळी समाज महाराष्ट्रात संख्येने दोन नंबर आहे, आणी तरीही माळी समाजाला राजकारणात, सत्तेत स्थान नाही, संख्येच्या प्रमाणात
लेखक - प्रा. श्रावण देवरे
माळी राजकीय मिशन या नावाने संघटन निर्माण झाले असून त्यांनी 2024 साली 4 खासदार व 40 आमदार माळी जातीतून निवडून आणण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले आहे. सर्वप्रथम एक खुलासा करतो की, माझा जात संघटनेला अजिबात विरोध नाही, कारण जात स्वतःच्या अंतर्गत नातेवाइकांची एक संघटनाच असते.