तेली, माळी, पोवार समाजही आंदोलनात संविधान चौकात येऊन कृती समितीला दिले समर्थनाचे पत्र
नागपूर : कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीतर्फे आरक्षण बचावच्या मागणीसाठी संविधान चौकात सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाला मंगळवारी तेली, माळी, पोवार, शाहू अशी विविध समाजाच्या संघटनांनी पाठिंबा दिला. समाजाच्या प्रतिनिधींनी
आंदोलनाची तयारी : 11 पासून अन्नत्याग, तर 17 महामोर्चा
चंद्रपूर - राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात सुद्धा पडली आहे. कुणबी आरक्षणाबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची चंद्रपुरात ओबीसी महापंचायतीचे आयोजन केले होते. यामध्ये ओबीसी समाज व इतर जातनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे
ओबीसी संघटनांचा एल्गार गोंदिया राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृह उभारण्याचे राज्य शासनाने जाहीर केले. मात्र अद्यापपर्यंत ओबीसीचे वसतीगृह उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली यामुळे ओबीसी नाही. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहरी क्षेत्रात भटकती करावी लागते. यासाठी ओबीसी संघटनांनी
पुणे, दि. १५ - 'माय रमाई फाऊंडेशन ट्रस्ट' तर्फे देण्यात येणारा 'समाजभूषण' पुरस्कार दलित पॅन्थर ऑफ इंडियाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष बाप्पूसाहेब भोसले यांना जाहीर झाला आहे. मालधक्का चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता या पुरस्काराचे वितरण
नागपुर, उमरेड : शहरातील ओबीसी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमवारी (४ सप्टेंबर) पाठविण्यात आले. समाजबांधवांनी निवेदनात म्हटले की, ७२०० ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यांत