Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचा समारोप

OBC janganana Sankalp Yatra samarop     चंद्रपूर - महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी, मराठ्यांचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये यासह अन्य मागण्यांना घेऊन काढण्यात आलेल्या ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचा चंद्रपुरात समारोप करण्यात आला. वडगावफाटा ते दीक्षाभूमीपर्यंत पैदल मार्च यावेळी काढण्यात आला.     विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा,

दिनांक 2024-02-21 11:09:09 Read more

ओबीसींना आरक्षणाच्या बाहेर ढकलण्याचे षडयंत्र !

Conspiracy to push OBC out of reservationनेते, पदाधिकारी यांच्या चर्चेतील सूर...     बुलढाणा : राज्य सरकारने अध्यादेशाचा मसुदा तयार करुन मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. तो पाहता ओबीसी समाजामध्ये सध्या भीतीचे वातावरण असून आमच्या ओबीसी, भटक्या- विमुक्त लेकरांचा घास आज काढून घेतला जात असल्याच्या भावना मुंबईत नुकत्याच

दिनांक 2024-02-21 10:58:30 Read more

राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचा एल्गार हळदी कुंकूच्या निमित्ताने जातीनिहाय जनगणनेची मागणी

rashtriya OBC Mahila mahasangh demand for jatiya janganana     मालेगाव:- शिंपी समाज सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघातर्फे रथसप्तमीच्या मुहूर्तावर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महिलांचा अतिशय उत्कृष्ट असा स्नेह मिलन मेळावा जिल्हाध्यक्ष स्वातीताई वाणी आणि त्यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या

दिनांक 2024-02-21 10:38:53 Read more

बंडू धोत्रे यांना मराठा सेवा संघाचा चंद्रपूर गौरव पुरस्कार जाहीर

     चंद्रपूर - मराठा सेवा संघ चंद्रपूरङ द्वारा दरवर्षी भव्य शिवजयंती महोत्सव व जाहीर व्याख्यान समारंभ आयोजित केल्या जातो. १९ फेब्रुवारी हा शिवजन्मोत्सवाचा दिवस मराठा सेवा संघाच्या वतीने लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो आणि याच कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक पर्यावरण इत्यादी

दिनांक 2024-02-21 10:17:36 Read more

मंगरुळपीर येथे संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक

Review meeting of Sambhaji Brigade at Mangrulpir     मंगरुळपीर - स्थानिक विश्रामगृहात ११ फेब्रुवारीला संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक पार पडली. यामध्ये आगामी निवडणूका तयारीनिशी लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानिमित्ताने अनेकांचा संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेशही होत आहे.     या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, जिल्हा

दिनांक 2024-02-21 04:51:07 Read more

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209