ओबीसी प्रवर्गातील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत नागरी समाज संघटना आणि जनआंदोलनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर | शनिवारी देशभरातील ओबीसी प्रवर्गातील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.
बैठकीत सर्व
शिवतीर्थावर कार्यक्रमाचे आयोजन
वणी - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला शिवतीर्थावर जाहीर व्याख्यान होणार आहे. यात प्रमुख ठराव मांडल्या जाणार आहे. सोमवारी संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त
अमरावती जिल्हा आणि तिवसा मतदार संघ परिसरातील मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता.अखेरीस तिवसा येथे मुलींचे वस्तीगृह सुरू करण्यासाठी सुमारे १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यश आले. या माध्यमातून आज तिवसा येथे मागासवर्गीय मुलींच्या
रयतेच्या राज्याची संकल्पना मांडणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्य प्रेरिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक विश्ववंद्य छत्रपती शिवराय, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे, महाराणी यशूराणी, छत्रपती राजाराम महाराज, रणरागीनी ताराराणी, लोकमाता अहिल्याबाई होळकर, क्रांतीसूर्य
महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ शिवजयंतीला वाशिम मध्ये धडाडणार.. प्रसिद्ध युवा शिवव्याख्याते शंकर भारती यांचे सुंदर वाटीकेत व्याख्यान - नाना देशमुख यांचे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
वाशिम - महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते तसेच वाशिम जिल्ह्याची शान युवा वक्ते शंकर भारती