पुणे - ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी, अशी मागणी विधानसभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. मात्र त्यांच्या या मागणीला ब्राह्मण महासंघ आणि मराठा क्रांती ठोक मोचनि विरोध केला आहे. जनगणना करायची तर सर्वांची करा, अशी मागणी पत्रकार परिषदेत ब्राम्हण महासंघाने
शासन धूळफेक करत असल्याचा आरोप : निर्णय न झाल्यास आंदोलन
गोंदिया - इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 36 मुलींसाठी व 36 मुलांसाठी असे एकूण 72 वसतिगृह सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन आज शनिवारला मुख्यमंत्री,बहुजन कल्याण मंत्री व पालकमंत्री यांना
झरी जामणी तालुक्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्ही.जे., एन.टी, एस.बी.सी. जातनिहाय जनगणना कृती समितीच्या वतीने आज ३० आक्टोबर २०२१ ला झरी तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय आंदोलन करण्यात आले. ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यास स्पष्ट नकार देणाऱ्या मुजोर केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला. विधिमंडळाच्या
संविधान चौकात केले आंदोलन
नागपूर- राज्यात महाविकास आघाडी, बहुजन कल्याण विभागातर्फे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह तयार करण्यात आले नाही. यामुळे विविध संघटनांतर्फे राज्यात व नागपुरातील संविधान चौक येथे शनिवारी आंदोलन करण्यात आले.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर नवीन शासकीय
'सामाजिकन्याय विभागही मंत्र्यांच्या संबोधी' प्रेमात नागपूर, गेल्या दोन वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे