महाज्योतीचा उपक्रम : दररोज सहाजीबी इंटरनेट डेटाही मोफत
वर्धा : महाज्योतीकडे नोंदणी केलेल्या ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन सुरु असलेल्या या प्रशिक्षणाकरिता नोंदणीकृत विद्यार्थ्यांना राज्यभरात
सांगली : असंघटित ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संबोधन मेळाव्याचे आयोजन कराड येथे शुक्रवारी ( दि. १२ ) करण्यात आले आहे. या संबोधन मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीचे राज्याचे मुख्य समन्वयक सुशीला मोराळे,
दुसाने ( जि. धुळे ) येथे सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने बळिराजाची मिरवणूक काढण्यात आली होती. बळिराजाच्या जयघोषांनी दुसाने परिसर दुमदुमला होता. वीर एकलव्य यांच्या स्मारकाला कॉ. आर. टी. गावित यांनी पुष्पहार घालून मिरवणुकीस सुरुवात झाली. या वेळी सरपंच सुशीला ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य विवेक पिंपळे, मन्साराम
नंदुरबार पोलीस स्टेशन आवारात शहीद किसान ना अभिवादन करण्यात आले आज दिनांक 9 /11/2021 रोजी नंदुरबार शहरात किसान अस्थिकलश अभिवादन यात्रा चे आगमन दुपारी 1.30 वाजता झाले पोलीस स्टेशनं च्या आवारात अभिवादन सभा घेण्यात आली यावेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे मा.. अध्यक्ष रामशिंग गावित यांच्या नेर्तृत्वा खाली लखीमपूर
प्रा. परदेशी : पुण्यात कृषिसम्राट बळिराजाची गौरव मिरवणूक
पुणे - पूर्वीच्या काळी तीन पावलांतून बळिराजाला पाताळात गाडण्यात आले, सद्यःस्थितीत शेतकरीविरोधी तीन कायदे करून बळिराजाला उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र सुरूच आहे. आता बळिराजाने समता संघर्षासाठी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन सत्यशोधक प्रबोधन