सोमवार दिनांक २३/ ५ / २०२२ रोजी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा यांच्या वतीने राजकिय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले या उपोषणाला प्रदेश तेली महासंघ (महाराष्ट्र राज्य) व संताजी विचार मंच ट्रस्ट अहमदनगर यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला पाठिंब्याचे पत्र भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर काळे, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष श्री . किशोरशेठ डागवाले भारतीय जनता पार्टी शहर जिल्हाध्यक्ष श्री. भैया गंधे अॅड. श्री. विवेक नाईक श्री. सुवेंद्र गांधी यांच्याकडे देण्यात आले !
यावेळी श्री. अरविंद दारुणकर ( प्रदेश तेली महासंघ नाशिक विभागीय कार्याध्यक्ष व संताजी विचार मंच ट्रस्ट उपाध्यक्ष), श्री. विजय काळे ( प्रदेश तेली महासंघ प्रदेश सेक्रेटरी), श्री. रामदास महाराज क्षीरसागर ( प्रदेश तेली महासंघ जिल्हाध्यक्ष दक्षिण विभाग), श्री सोमनाथ देवकर ( प्रदेश तेली महासंघ युवा जिल्हाध्यक्ष व संताजी विचार मंच ट्रस्ट अहमदनगर अध्यक्ष), श्री. राजेंद्र म्हस्के ( जेष्ठ मार्गदर्शक), श्री. दिलीप साळुंके ( जेष्ठ मार्गदर्शक), श्री. संतोष मेहेत्रे ( भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा शहर सर चिटणीस व संताजी विचार मंच ट्रस्ट सचिव, श्री. वसंतराव काळे ( जेष्ठ मार्गदर्शक), श्री. राजेंद्र म्हस्के ( जेष्ठ मार्गदर्शक), श्री. नितीन फल्ले ( भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा शहर चिटणीस व प्रदेश तेली महासंघ शहराध्यक्ष), श्री. दत्तात्रय कर्पे, श्री गोरक्ष व्यव्हारे, श्री. मिलींद क्षीरसागर, श्री. बाळकृष्ण दारुणकर, श्री. योगेश पतके, श्री. संदिप शिंदे, श्री. संजय भागवत ( भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा शहर जिल्हा चिटणीस), शुभम भोत ( भारतीय युवा मोर्चा प्रसिद्ध प्रमुख), श्री. निलेश दारुणकर, श्री. प्रितम शेंदुरकर, श्री. राजेंद्र ढवळे, श्री अशुतोष भागवत, श्री वैभव शिंदे, सागर लोखंडे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.