Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

साहित्य मूल्यांसोबत जीवनमूल्य जोपासणाऱ्या लेखक, सामाजिक कार्यकर्त्यांना 'विद्रोही' चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Lifetime Achievement Award of Vidrohi announced to writers social workers     अमळनेर - येथे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ला संपन्न होणाऱ्या १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात साहित्य मूल्यासोबत सामाजिक जबाबदारी व जीवनमूल्य जोपासणाऱ्या ज्येष्ठ अनुभवी लेखक विचारवंत व कार्यकर्त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर

दिनांक 2024-02-28 02:49:39 Read more

अँड. बाळासाहेब आंबेडकर गहिनीनाथगडावर महंतांसोबत चार तास चर्चा

Adv Balasaheb Ambedkar held a four-hour discussion with the Mahant at Gahininathgad     बीड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर यांनी काल अचानक बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगडावर जावून संत वामनभाऊंच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर महंत विठ्ठलशास्त्री यांच्या सोबत बंद दारा आड जवळपास चार तास चर्चा केली. चर्चेचा तपशिल बाहेर आलेला नसला तरी या भेटी

दिनांक 2024-01-01 02:36:11 Read more

ओबीसी समाजाकडून पाथरी शहर कडकडीत बंद

Pathri city strictly closed by OBC communityछगन भुजबळ यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्याना तात्काळ आळा घाला... गोळी मारून ठार करण्याच्याची धमकी देणाऱ्या समाजकंटकावर गुन्हा दाखल करा      पाथरी - महाराष्ट्रचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्याना तात्काळ आळा घालावा तसेच त्यांना गोळी मारून ठार करण्याच्याची

दिनांक 2023-12-17 02:29:30 Read more

कळंब तालुक्यात आरक्षणासाठी धनगर समाजाच्या गावोगावी बैठका

Village meetings of Dhangar community for reservation in Kalamba taluk     कळंब : धाराशिव येथे गुरुवारी (दि. ३०) होणाऱ्या धनगर एस. टी. आरक्षण अंमलबजावणी विराट मोर्चाच आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या जनजागृतीसाठी सकल धनगर समाजच्या वतीने कळंब तालुक्यातील गावोगावी घोंगडी बैठक आयोजित करण्यात येत आहे. धनगर एस टी आरक्षण न्यायालयीन लढाई विषयी महारानी अहिल्यादेवी समाज प्रबोधन

दिनांक 2023-11-27 02:23:36 Read more

सोलापूर जिल्ह्याची महाएल्गार सभा

Mahaelgar Sabha of Solapur Districtभुजबळासह अनेक ओबीसी नेत्यांना निमंत्रण देणार : लिंगे      सोलापूर - ओबीसी संघर्ष योध्दा छगनराव भुजबळ तमाम ओबीसी समाजासाठी या वयातही मोठा संघर्ष करीत आहेत ओबीसीचे आरक्षण वाचवायचे असेल तर 'उठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो अशी आर्त हाक देत सोलापूर जिल्ह्याची महाएल्गार सभा २४ डिसेंबरच्या आत पंढरपूर

दिनांक 2023-12-02 02:16:12 Read more

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209