Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

ओबीसींच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा खुर्ची खाली करा : डॉ. बबनराव तायवाडे

Meet the demands of OBC or take down the chair Dr Babanrao Taiwade    चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दि. २८ मार्च २०२३ रोजी दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावर भव्य निदर्शने करण्यात आले आहे. ओबीसी समाजाच्या संविधानीक मागण्या केंद्र सरकारनी लवकरात लवकर सोडवाव्यात या करिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून निदर्शने करण्यात आली.      या आंदोलनात राष्ट्रीय

दिनांक 2023-04-11 03:04:07 Read more

ओबीसी अधिकारी, कर्मचारी महासंघाची कार्यकारिणी जाहीर, जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर चौधरी यांची निवड

OBC Adhikari karmchari mahasangh karykarini jahir Dhule Jilla Adhyaksh Prabhakar Chaudhary     धुळे : ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाची धुळे जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. बैठकीत धुळे जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर चौधरी व जिल्हा महासचिवपदी न्हानू माळी, जिल्हा उपाध्यक्ष खुशाल चित्ते, जिल्हा सचिव मुरलीधर नानकर यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. राज्याचे महासचिव राम वाडीभष्मे

दिनांक 2023-04-11 02:53:51 Read more

ओबीसी अधिकारी, कर्मचारी संघाची चिखली व मेहकर तालुका कार्यकारिणी जाहीर

OBC Adhikari karmchari Sangh Chikhli - Mehkar Taluka karyakarini jahir     बुलढाणा, दि. २० ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे येत्या ९ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने १९ मार्च रोजी चिखली व मेहकर येथे तालुका आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान दोन्ही तालुकाध्यक्षांची नियुक्ती करुन नुतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.    

दिनांक 2023-04-11 02:45:18 Read more

ओबीसींच्या प्रश्नावर आंदोलन

Agitation on the issue of OBCगडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती     गडचिरोली - देशात  बहुसंख्येने असणारा ओबीसी समाज अजून बऱ्याच समस्याने त्रस्त आहे. ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न आणि मागण्या प्रलंबित असून त्या मागण्याच्या पूर्ततेसाठी मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने

दिनांक 2023-04-11 02:38:31 Read more

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणनेचे प्रयत्न करणार

Attempts will be made to conduct a caste-wise census in Maharashtra on the lines of Biharमंत्री अतुल सावे यांचे प्रतिपादन      गडचिरोली - बिहार राज्यात ज्या प्रमाणे ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्याचा आला आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे अशी घोषणा राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या

दिनांक 2023-04-11 02:30:57 Read more

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209