भारताच्या राज्यघटनेत ओबीसी समाजाचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजीक मागासलेपण दुर करण्यासाठी संविधानात कलम ३४० अंतर्भुत आहे. परंतु स्वतंत्र भारताचे संविधान लागु झाल्यापासुन राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाला डावलण्यात आले. बहुसंख्येने असणाऱ्या ओबीसी समाजाच्या सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी ओबीसींची स्वतंत्र जात निहाय जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणीसह ओबीसी समाजातील विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी व अधिकारी वर्गातील इतर मागण्यांकरिता राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ गोंदिया जिल्हा शाखेच्या ( संलग्न - राष्ट्रीय ओबीसी महासंघ (अखिल भारतीय ओबीसी महासंघ पुरस्कृत) ) वतीने भव्य जनगणना परिषद व जिल्हा महाअधिवेशन खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. तरी समाज बांधवाने बहुसंख्येने उपस्थित रहावे ही विनंती करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा दिनांक : २४ एप्रिल २०२३ सोमवार वेळ : दुपारी १:०० वाजता उद्घाटक मा. निखील पिंगळे पोलीस अधिक्षक, गोंदिया अध्यक्ष मा. बबनराव तायवाडे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ मुख्य मार्गदर्शक मा. सुभाष चौधरी उपजिल्हाधिकारी ( निवडणुक ) मा. पुजा गायकवाड उपविभागीय अधिकारी तिरोडा मा. नरेश भांडारकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सा.प्र.वि. मा. बबलु कटरे जिल्हाध्यक्ष, ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया मा. उमेश कोर्राम अध्यक्ष, स्टुडंट राईट्स फेडरेशन ऑफ इंडिया नागपूर. मा. सचिन राजुरकर महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ
मुख्य अतिथी मा. श्याम लेडे राज्याध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी कर्म. अधि. महासंघ मा. अनिल नाचपल्ले राज्य सरचिटणीस, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ मा. खेमेंद्र कटरे जिल्हाध्यक्ष, ओ.बी.सी. अधिकार मंच गोंदिया मा. प्रा. बी. एम. करमकर जिल्हाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ, गोंदिया मा. विजयकुमार पिनाटे
राज्यसमन्वयक, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ मा. सुखदेव भालेकर राज्यउपाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी कर्म. अधि. महासंघ प्रास्ताविक : संदिप तिडके जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ गोंदिया संचालन : श्री. रवी अंबुले जिल्हा सरचिटणीस राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ गोंदिया श्री. शितल कनपटे तालुका सरचिटणीस राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ तिरोडा संदिप तिडके जिल्हाध्यक्ष रवि अंबू सरचिटणीस हेमंत पटले कार्या. चिटणीस आभार : श्री. डी. एच. चौधरी तालुकाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ तिरोडा किशोर डोंगरवार केदार गोटेफोडे कार्याध्यक्ष विनोद चौधरी सल्लागार एन. बी. बिसेन प्रकाश ब्राम्हणकर उपाध्यक्ष
आपले विनीत अनिरुद्ध मेश्राम सावन कटरे कोषाध्यक्ष राजेंद्रकुमार कडव तिर्थराज उके संघटक विनोद लिचडे मुकेश रहांगडाले प्रसिध्दी प्रमुख संगिताताई गायधने सुनंदाताई भुरे महिला प्रतिनिधी मुख्य सल्लागार : एस.यु.वंजारी, विरेंद्र कटरे, हरीराम येरणे, आर. एस. पटले, लिलाधर पाथोडे, एल.यू. खोब्रागडे, नुतन बांगरे, डी. टी. कावळे, महेंद्र सोनवाने, कमलेस बिसेन, अजय खरवडे, प्रकाश तिराने, मनोज मानकर, दुलीचंद बुधे, तु. बा. झंझाड, सपाटे साहेब, विठ्ठल भरणे, बि.एन. तरोणे, ए.डी शरणागत, मदन चुन्हे. अनिल पाथोडे, अमित पाथोडे.
जिल्हा सहसचिव : सतिश दमाहे, लिकेश हीरापुरे, प्रमोद शाहारे, राकेश शेंडे, लिलेंद्र पटले, बालकृष्ण बिसेन, दिलीप बघेले, लिलाधर तिबुडे, भोजराज फुंडे, लक्ष्मण ठाकरे, दयानंद फटिंग, ओ.जी. बिसेन, सचिन कुथे. सहकोषाध्यक्ष : रेषिम कापगते, सुरेंद्र गौतम, वशिष्ठ खोब्रागडे प्रसिद्धी प्रमुख : लाकेश्वर लंजे, मिथुन चव्हान, तुषार सिंगनजुडे, संतोष बारेवार
जिल्हा समन्वयक : ठानेंद्र तुरकर, विरेंद्र भिवगडे, बाळु वालोदे, के.डी. बावणकर, विजय डोये, दिपक कापसे, जि.सी. बघेले, जयेश लिल्हारे, प्रमोद निखाडे, जिवन आकरे, नरेंद्र अमृतकर, शरद पटले, डि.व्ही.बहेकार,मोरेश्वर बडवाईक, प्रमोद बघेले, सुनिल बावनकर, वाय. डी. पटले, अशोक तवाडे, उत्तम टेंभरे, दिलिप लोधी, रमेश संग्रामे, आशिष कापगते, कृष्णा कहालकर, एम.आर.पारधी, अशोक बिसेन, के. एस. रहांगडाले, देवचंद बिसेन, राधेश्याम मेंढे, डि.टी. लाडे, खोमेश कटरे.
• अधिवेशनातील प्रमुख मागण्या •
१. ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्यात यावी.
२. सर्वच शासकिय विभागात बिंदु नामावली तयार करतांना ओबीसींवर झालेला अन्याय दूर करुन
नव्यान कायदेशीर निकषाच्या अधिन राहून रोष्टर तयार करण्यात यावा.
३. राज्यातील सर्व विभागातील ओबीसींचा अनुशेष तत्काळ विशेष कृती कार्यक्रम राबवून भरण्यात यावे.
४. ओबीसी कर्मचारी प्रलंबित पदोन्नत्ती व पदोन्नत्ती मधिल आरक्षण तात्काळ लागू करावे.
५. मानव विकास अतंर्गत विद्यार्थ्यांना दुचाकी (सायकल) सुविधा वर्ग ५ पासुन विनाअट सुरु
करावे.
६. तालुका स्तरावर ओबीसी विद्यार्थ्यासांठी होस्टेल व अभ्यासीका वर्ग सुरु करुन जिल्हास्तरावरील मंजुर होस्टेल
७.डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना विनाअट लागू करावी.
तत्काळ सुरु करण्यात यावे.
८. राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिष्यृत्ती वर्ग १० व १२ च्या ओबीसी विद्यार्थ्याना लागू करण्यात यावी.
९. बेकायदेशिर क्रिमीलेयरची अट रद्द करण्यात यावी.
१०. कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करावी व शेतकऱ्यांसाठी पेंशन योजना तयार करावी.
११. ओबीसी उत्थानाचे मंडल आयोग, नचिप्पन आयोग, स्वामिनाथन आयोगातील शिफारशी लागू करण्यात यावे.
समस्त समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे.
विनित - राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ गोंदिया, ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया, ओबीसी सेवा संघ, गोंदिया
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan