तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल ला शासकीय कायम स्वरुपी सुट्टी मंजूर झालीच पाहिजे. हे निवेदन संपूर्ण महाराष्ट्रात ५एप्रिल ला वेगवेगळ्या संघटनेने दिले. त्यामनिमित्याने नागपूर शहर आणि ग्रामीण मध्ये आमदार विकासदादा ठाकरे, आमदार चंद्रशेखरदादा बावनकुळे,उपजिल्हाधिकारी विजया बनकर तसेच महाज्योती व कामठी आणि नरखेड तालुका त देण्यात आले. निवेदन देण्यामध्ये वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी पुढील प्रमाणे होते, प्रामुख्याने संजयदादा शेंडे, संजय सोनटक्के,संजय भलमे, युवा फोरमचे युवा नेता अतुल खोब्रागडे,मीरा मदनकर, प्राविणा बालपांडे, शीलाताई कोडे, रंजना सुरजुसे, शुभांगी घाटोळे, निशा हटवार, राजकुमार घुले, शेखर घाटोळे, जयश्री,मदन नागपूर, वंदना वनकर विशेष म्हणजे सर्व मान्यवर मंडळींकडून एक रिस्पेक्टीव आश्वासन मिळाले. आणि यामध्ये आमदार विकास दादा ठाकरेंनी तर लागलीच तीन मेल मुंबई ला सेंड केलेत..सुट्टी मंजूर व्हावी म्हणून.... सर्व मान्यवर मंडळींचे धन्यवाद मानण्यात आले.
वंदना वनकर अध्यक्ष - सत्यशोधक महिला महासंघ. केंद्रीय महिला प्रतिनिधि - विदर्भ तेली समाज महासंघ विदर्भ उपाध्यक्ष - प्रांतिक तैलिक महासभा... संस्थापक - आईची वाडी, तीनखेड,ता. नरखेड.....