दि. 12 जानेवारी 2023 ला राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, "ओबीसीचा महावक्ता-2023" मोठ्या थाटात संपन्न झाला.स्पर्धेचा उद्देश ओबीसी तरुणांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि घटनात्मक अधिकारांबद्दल जागरूक करण्यासाठी विचारपीठ देणे होता. स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेला.
स्पर्धेचा विषय- "ओबीसींचे संविधानीक अधिकार व ओबीसी विद्यार्थी व युवकापुढील आव्हाने. स्पर्धा दोन गटात विभागली होती:- गट (अ) - 15 ते 20 वर्षे गट (ब) - 21 ते 30 वर्षे मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण संपन्न झाला. प्रतेक गटात पारितोषिक - ???? प्रथम -रू.11,000, ????द्वितीय-7,000, ????तृतीय- रू 5,000 देण्यात आले. प्रतेक गटातील विजेते पुढील प्रमाने आहेत- गट -अ..(15ते 20) 1) अवंती उमेश सिंजनजुडे , भंडारा 2) पल्लवी मधुसूदन शेंडे,,भंडारा 3) प्रांजली मेश्राम ,नागपूर
गट-ब ( 21 ते 30) 1) तरनुम अन्सारी, नागपूर 2) विकास मानकर,नागपूर 3) वैशाली रणदिवे महासंघ,नागपूर