वरुड - मोर्शी तालुक्यातील दापोरी येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची शाखा घोषित करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वरुड मोर्शी तालुकाध्यक्ष प्रविण वानखडे, तालुका संघटक उमेश घोंगडे, तालुका सचिव पुरुषोत्तम पोटोडे, तालुका उपाध्यक्ष केशव खेरडे, आमनेर जिल्हा परिषद सर्कल प्रमुख विनोद राऊत, बेनोडा पं.स. सर्कल प्रमुख मनोज गेडाम यांच्या उपस्थितीत शाखा अध्यक्ष म्हणुन गौरव अंधारे, उपाध्यक्ष शुभम काळे, सचिव विनय अंधारे, सहसचिव दिनेश वालके, कोषाध्यक्ष दिनेश अंधारे, संघटक पांडुरंग अंधारे व सदस्य म्हणुन संदीप अंधारे, पंकज उमक, निलेश अंधारे, समीर विघे, मंगेश ढोमणे, गोविंद अंधारे, उमेश डाखोरे, प्रभाकर काळे, योगेश अंधारे, नरेंद्र कडु, रामेश्वर राऊत, प्रमोद राऊत, किशोर फलके, अनिल कोलहेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते.