आज पुण्याला जे विद्येचे माहेर घर आले आहे. तेच मुळात आपण विसरलोत. बहुजनांना लुटणाद्येचे माहेर घर आले आहे. तेच मुळातया विकृत्तीवर पहिला हाला महात्मा फुल्यांनी केला. शेकडो वर्ष जो एक दहशदवाद निर्माण करून बहुजनांना शिक्षणा पासून दूर ठेऊन जी परंपरा निर्माण केली होती ती मोडीत काढण्याचे काम महात्मा फुल्यांनी केले. आपल्या प्रत्येक शब्दाने त्यांनी मानव म्हणून जगण्याचा एक मार्ग दिला.
हाच मार्ग राज मार्ग ठरला.
महात्मा फुल्यांनी जी मांडणी केली त्या मांडणीला आकार देऊन रूजवीण्याचे काम राजर्षी शाहूंनी केले. बहुजनातील शिक्षणातील शिक्षणाच्या आभाव मुळे जी आर्थिक, सामाजीक, राजकीय दुरावसथा झाली आहे. ती दूर करावयाची असेल तर या शोषित समाजाला शिक्षण हवे. ते घेत येत असताना येणाऱ्या अडचनी त्यावर प्रभावी उपचार राजर्षी शाहूंनी प्रत्यक्ष केले म्हणून बुहजनातील पहिली फळी ही संकटावर मात करून शिक्षीत झाली नव्हेततर आपण ज्या मातीतून आलो. त्या मातीशी इनाम राखणारी त्यांची बैठक निर्माण झाली . ही बैठक हीच महाराष्ट्र शैक्षणिक, सामाजीक, राजकीय घडविण्याची कार्यशाळा ठरली. हेमांडणे हयोग्य ठेरेल.
माणूस घडविणारे डॉ. बापुजी साळुखे
महात्मा फुले, शाहू, अंबेडकर ही, शोषितांच्या जगण्याला आकार देणारी महान मानव या मानवांनी शिका संघटीत व्हा व संघर्ष करा हा विचार किला. नेमक्या या काळात पश्चिम महाराष्ट्र पाटणच्या बापूजी साळुखे यांनी राजर्षी शाहूंच्या कोल्हापूर येथे आपले सुसंस्कार, विज्ञान , ज्ञान, बुद्धीचे पीठ निर्माण केले. या निर्मीतीच्या काळात त्यांनी बहुजनांना नुसते शिक्षण नव्हे तर आता सुसंस्कार व देश घडविण्याची जबाबदारी पेलावी लागेल याची जाणीव ठेऊन
गुलाबराव बोराटे, अध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ पुणे
Satyashodhak, obc, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar