✍ लेखक - नवनाथ दत्तात्रय रेपे - 'किती सांगू तरी न ऐकती बटकीचे!' या पुस्तकाचे लेखक मो. ९७६४४०८७९४
मनुच्या औलादींनी पिवळ्या पुस्तकातून लोकांच्या मन आणि मस्तकात काल्पनिक दंतकथांच्या माध्यमातून जी गु घाण भरलीय ती आमच्या मनोरुग्णांच्या डोक्यातून निघता निघत नाही. त्यामुळे ब्राह्मणांचा विचार पिढी दर पिढी हा पुढे वाढत जाताना दिसतो. यात आमच्या बहुजन समाजाच्या किती पिढ्यांचे नुकसान झाले हे तपासण्याचा प्रयत्न केला तर चांगल्या माणसाचे डोके चक्रावून जाईल. पण हा विचार तेच करून शकतात ज्यांना थोडंसं डोकं आहे बाकी लाचार तर लाचारी करण्यातच धन्यता मानतात. त्यामुळे लाचारी करणा-यांना त्याची जाणिव योग्य वेळी झाली तर तो त्यातून धडा घेतो मात्र भ्रष्टाचाराने कमावलेल्या पैशाने भरलेला घडा रिकामा होईल की काय? या भितीने अनेकजण तोंडावर बोट ठेऊन शांत बसतात म्हणून तर सारा सत्यानाश होत आहे. त्याच झालं असं की, ज्यांच्या बुद्धीवर ब्राह्मणांनी डल्ला मारलाय त्यांनाच लल्लाचा लळा लागतो त्यामुळे हे लाळचाटे दर्शन रांगेत उभे राहुन लल्लाच्या पुढे ठेवलेला गल्ला बघत तिथेच ताटकळत उभे राहुन दर्शन घेऊन आपलं भलं व्हावं यासाठी कष्टाने कमावलेला पैसा लल्लाच्या गल्यात टाकून मोकळे होतात हा त्यांनी केलेला मुर्खपणाच म्हणावा लागेल. कारण आमच्या अनेक पिढ्यांनी ज्या मंदिरांचे उंबरठे झिजविले त्यांच्या हाती आले तरी काय? तर काहीच नाही. मग तरीही शिकले सावरलेले रेडे पेढे घेऊन मंदीरात जात असतील तर या येड्यांना शुद्र म्हणून हाकलून दिले तर त्यांनी त्यावर चिंतन मनन करायला पाहिजे. पण तसे करताना एकही मायीचा लाल दिसत नाही म्हणून हा लेखनप्रपंच आहे. त्याचे असे की, हे राष्ट्र हिंदुराष्ट्र व्हावे यासाठी भाजप संघाची पालखी आपल्या खांद्यावर घेऊन फिरणारे माजी खासदार रामदास तडस यांना रामनवमी दिनी ब्राह्मण पुजा-याने पृष्ठभागावर लाथा घालून मंदिरातून हुसकून दिले असे एक मित्र सांगत होता. पण प्रथमदर्शनी मला हे सारं खोटं वाटलं कारण हिंदुराष्ट्र व्हावे यासाठी निकर घालून फिरणा-या एका लोकप्रतिनिधीला भाजप पक्ष चालविणारे त्यांचेच नातलग म्हणजे ब्राह्मण पुरोहित असं करतील हे वाटलं नव्हतं. पण तडस यांना मंदिरातून हुसकून लावलं हे खरं आहे हे नंतर समजलं आणि विचार केला की, भाजपच्या माजी खासदाराचेच जर हे हाल असतील तर मग इतरांचे अस्तित्व काय? त्याचवेळी मला आमच्या गावात होळी दिवशी जे काही घडत त्याची आठवण झाली. कारण जून्या गोष्टीतून खुप काही समजत पण त्या वेळोवेळी आठवल्या पाहिजेत. कारण मी साधारणतः ५ वी किंवा ६ वीत असताना होळीच्या दिवशी मोठ्याने ओरडून होळी रे होळी.... पुरणाची पोळी आणि ब्राह्मणाच्या गां*त बंदुकीची गोळी..... तसेच इकडच्या माळावर तडस तडकल.... तिकडच्या माळावर तडस तडकल..... ब्राह्मणाच्या गां*त हाडूक आडकलं असे म्हणून जोरजोरात ओरडत होतोत तेव्हा गावातील जेष्ठ मंडळी देखील काहीच म्हणत नव्हती. कारण ते देखील आमच्या वयात असताना याच पद्धतीने ओरडत असावेत. पण खरे पाहता जे हाडूक ब्राह्मणांच्या गां*त आडकले जात होते ते मात्र काल तडस यांच्या मांडीत अडकल्याचे दिसले ही खुप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. पण तडस यांच्या मांडीत आडकलेले हे वामनी विचारांचे हाडूक हे तेव्हाच निघेल जेव्हा ते काढण्यासाठी तडस स्वतः काहीतरी प्रयत्न करतील. पण तडस हे तसं काही करतील असं मला तरी अजिबात वाटत नाही कारण तेच स्वतः संघ भाजपची पालखी आपल्या खांद्यावर घेऊन फिरण्यात आणि त्या पालखीचे भोई होऊन भार वाहण्यातच धन्यता मानतात. त्यामुळे राज्य आणि देशाच्या राजकारणात संघ भाजपच्या पालखीचे भोई बनलेले सर्व 'रामदास' म्हणजे मनोरुग्ण आहेत असे मला सहज 'आठवले' म्हणून मी लिहिले. त्यामुळे रामदासी वृत्तीच्या पालखीचा भोई; रामदास आता तरी भट मुक्त होईल का? विदर्भ केसरी म्हणून नावाजलेले तडस हे मला आज तरी विदर्भ केसरी वाटत नाहीत. नालीच्या वादात सामान्य कामगारांवर दगड घेऊन अंगावर धावणारा तडस नावाचा व्यक्ती लायकी नसलेल्या पुजा-याने अवमानीत केल्यानंतर हातात दगड गोटे घेऊन ब्राह्मणाच्या अंगावर धावताना दिसला नाही त्यामुळे हा विदर्भ केसरी नसून अजय देवगण यांच्या ५ रुपयांच्या विमल गुटख्यातील 'विमल केसरी'च ठरतो हे कोणीही नाकारू शकत नाहीत.
वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील राम मंदिरात भाजपचे माजी खासदार रामदास तडस व त्यांच्या पत्नी शोभा तडस आणि त्यांच्यासोबत काही भाजप पदाधिकारी हे दर्शनास गेले असता त्यांना दर्शन न घेताच आल्या पाऊली परत फिरावे लागले. त्याचे असे की, मूर्तिच्या पूजेसाठी तडस हे आपल्या पत्नीसह गर्भ गृहात शिरत असताना मंदिराचे पुजारी प्रा. मुकुंद चौधरी यांनी त्यांना रोखले. यावेळी मंदिरात जाण्यास रोखण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला की, 'तुम्ही सोवळे (पवित्र धोतर) घातलेले नाही, जानवे नाही, नेहमीच्या वस्त्रात दर्शन शक्य नाही. त्यामुळे तुम्हाला मूर्तिची पूजा करता येणार नाही, तुम्ही जरा बाहेर निघा. हे ब्राह्मण पुजा-याचे शब्द ऐकून तडस चांगलेच स्तब्ध झाले.' (लोकसत्ता ०६ एप्रिल २०२५) तडस यांना रोखण्याचा प्रयत्न करणारा ब्राह्मण ज्या मंदिरात पुजारी होता ते मंदिर उभे करण्यासाठी तडस यांनी आपल्या खासदार फंडातून अर्थिक मदत केली असेल तर मग त्यांना गर्भगृहात प्रवेश का नको? तुम्ही सोवळे (पवित्र धोतर) घातलेले नाही, जानवे नाही, त्यामुळे तुम्हाला मूर्तिची पूजा करता येणार नाही, तुम्ही जरा बाहेर निघा असा शब्दप्रयोग कानावर पडल्यास तडस हे जेव्हा आपला 'विदर्भ केसरी' बाणा विसरून स्तब्ध झाले तेव्हाच त्यांच्यात अजय देवगणच्या जाहिरातीमधील 'विमल केसरी' बाणा उघडा पडला. तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणारे तडस यांना एका पुळचट ब्राह्मणाने रोखले म्हणून किती तेली संघटना रस्त्यावर उतरल्या? मनुस्मृतींच्या समर्थकांची संस्कृती आणि बहुजन समाजातील तेली बांधवांची संस्कृती वेगळी आहे हे आतातरी तडस कुटुंबियांना समजेल का? यानंतर भाजपचे माजी खासदार रामदास तडस म्हणाले की, 'पुजा-याचे बोल ऐकताच मला काही सुचेनासे झाले. वाद नको म्हणून मूर्ती भोवती असलेल्या कठड्या बाहेर उभे राहून दर्शन घेतले आणि तिथून माघारी फिरलो. हे पुजारी कुटुंब सध्या पूणे येथे स्थायिक असून ते केवळ राम नवमीस येथे येतात. पण यांनी हे ओवलं सोहळ काय लावले, तुम्ही एक दिवसासाठी येता आणि नियम सांगता, हे बरे नव्हे. असे मी म्हटले पण पुजारी अडून बसल्याने मी वाद टाळला. (लोकसत्ता ०६ एप्रिल २०२५) वाद नको म्हणून मूर्ती भोवती असलेल्या कठड्या बाहेर उभे राहून दर्शन घेतले असे अभिमानाने सांगणा-या विमल केसरी तडस यांना नेमकी कशाची भिती वाटली हे मला तरी समजत नाही. पुजारी अडून बसल्याने मी वाद टाळला असं म्हणून वेळ मारून नेण्याचे जे काम तडस यांनी केले तो त्यांचा लाचारपणा म्हणावा का? कारण स्वतःची लायकी अथवा पात्रता दाखविल्यानंतर ही जर तडस यांना राग येत नसेल तर मग हे कशाचे विदर्भ केसरी? वाद नको म्हणून ब्राह्मण पुजा-याला भिऊन पळ काढणारे तडस मनुस्मृतींच्या विरोधात आपल्या तोंडून भ्र काढतील हे कदापीही शक्य नाही. कारण मनुस्मृती मध्ये लिहिले आहे की, 'दहा अपशकूनी माणसांबरोबर एक तेली असतो.' (४-८५) हे वाचून आमच्या तेली बांधवांच्या तळपायाची आग मस्तकात जात नसेल तर आमचा जगून तरी काय उपयोग? हा प्रश्न तेली बांधवांना का पडत नसेल? कारण यापूर्वी प्रिया दास या मुलीने याच मनूस्मृतीची 'होळी' करून तिच्यावर कोंबडीची 'नळी' शिजविण्याचे काम केले होते. (लोकसत्ता ०६ मार्च २०२३) मग त्याच मनूस्मृतीमध्ये जर का दहा अपशकूनी माणसांबरोबर एक तेली असतो, असे म्हटले असेल तर मग प्रिया दास सारखी हिंमत तेली बांधव का दाखवत नसतील? शकून अपशकुन असं काही नसतं असे जगद्गुरु तुकोबाराय यांनी सांगितले असताना शकून अपशकून सांगणारे ब्राह्मणी धर्मग्रंथ आम्ही का जाळू नयेत? तडस यांच जो अवमान केला गेलाय तो मनूस्मृतीनूसारच केला गेलाय हे किती तेली समाज बांधवांना माहित आहे? त्यामुळे विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
"आडवी मांजर जरी गेली तरी । फिरावे माघारी वीस पदी॥१॥
जरी का समोर दिसताच तेली। जावे तू पाऊली तीस मागे॥ २॥
रंडकी दिसता घरात बसावे। कार्यच टाळावे भट सांगे॥३॥
पुसे विश्वंभर कोणा संगे गेली। लिहिता भाडळी माय तुझी॥४॥
रामदास तडस यांची खरी ओळख सांगायची झाली तर ते वर्धा जिल्ह्यातील तेली समाजाचे खुप मोठे नेतृत्व म्हणून परिचित आहेत. ते एक वेळा आमदार तर दोनदा खासदार राहिले आहेत. याशिवाय ते महाराष्ट्र कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आणि विदर्भ केसरी सुद्धा आहेत. सर्वात मोठी ओळख म्हणजे ते महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष असताना देखील देवळी या गावात त्यांच्यासोबत जी घटना घडली ती ऐकून चळवळीतील लोकांच्या मनाला खुप वेदना झाल्या. म्हणून तर संभाजी ब्रिगेडचे संघटक तुषार उमाळे यांनी तडस यांचा अवमान करणाऱ्या ब्राह्मण पुरोहिताने तत्काळ माफी मागावी अन्यथा झोडपून काढु असा इशारा दिला आहे. पण यावर समस्त तेली समाज आजूनही मुक गिळून गप्प असल्याचे दिसत आहे. यापूर्वी पाठीमागे एकदा फिनिक्स फाऊंडेशनचे नितेश कराळे यांनी तेल घाण्याचे कार्टुंन आपल्या फेसबुकवर पोस्ट करून भाजप सरकार सामान्यांना तेल घाण्यात टाकून त्यांचा कसा निचरा करते हे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी याच तेली बांधवांनी आमचा तेल घाणा... आमचा अवमान.... म्हणत गळे काढून मोठा कल्ला करीत नितेश कराळे यांची माय मजंरथाला नेऊन घातली होती ही खुप मोठी शोकांतिका आहे. पण आज तोच तेली बांधव महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष रामदास तडस यांच्या झालेल्या अवमानावर शेपुट घालून शांत बसलेला दिसतो हे बघुन वाईट वाटते. घाण्याच्या चित्रासाठी रस्त्यावर येणारा समाज तडस यांच्या सन्मानार्थ कुठेही रस्त्यावर दिसत नाही म्हणजे हा समाज मनुस्मृतीच्या समर्थकांच्या दावणीला बांधला गेलाय असे समजावे का? या समाजाला मनुने मनुस्मृतीमध्ये केलेली बदनामी मान्य आहे का? देशाचा पंतप्रधान आमच्या जातीचा झाला म्हणून बॅनर लावणारे चोट्टे तडस यांच्या अवमानावर गप्प का आहेत? विदर्भ केसरी असलेले तडस एका क्षणात ब्राह्मणाला चितपट करू शकले असते पण त्यांनीही मनुस्मृतींच्या समर्थकांची संस्कृती स्विकारल्याने ते शांत दिसले. त्यांचं हे शांत बसण बघुन मला तर त्यांच्या विदर्भ केसरी वरच संशय येत आहे! कारण कुस्तीच्या आखाड्यात विरोधी मल्लाची पाठ लोळविणारा गडी सामाजिक आणि सांस्कृतिक आखाड्यात स्वतःची लाल झाली तरी शांत बसतो ही लाजीरवाणी गोष्ट आहे. एकदा आमदार आणि दोनदा खासदार पद मिळालेल्या व्यक्तीला ही मनुवादी व्यवस्था भलेही पद आणि पैसा देत असेल पण पाॅवर देतेच असं काही नाही. मला तर विदर्भ केसरी? तडस यांच्यापेक्षा मराठा समाजातील यादव बाई ही महिला कितीतरी पटीने श्रेष्ठ वाटते. कारण तिने मेघा खोले या ब्राह्मण महिलेला सामाजिक आणि सांस्कृतिक आखाड्यात चितपट करून जणू सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील 'महाराष्ट्र केसरी' हा बहुमान मिळवला आहे.
ब्राह्मण पुरोहित म्हणजे मंदिराच्या गर्भगृहात मुर्तीला वेटोळे घालून बसलेले विषारी सर्प आहेत! हे सर्प नेहमी आपल्या जीव्हेने सामाजिक विषमतावादी विषाचे फुत्कार मारून मोकळे होतात. त्याचे असे की, 'तुळजापूर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या संभाजीराजे भोसले यांना श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांनी देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करू न दिल्याने या घटनेचा मराठा क्रांती ठोक मोर्चाने निषेध केला. (लोकसत्ता १० मे २०२२) छत्रपती संभाजी राजे यांनी एक तर त्या विषमतेची पेरणी करणा-या मंदिराच्या परिसरात जायला नकोच! कारण ही मंदिर कधीच समानतेची वागणूक देत नाहीत. यात बसलेले ते विषारी सर्प आमच्या आई बहीणीला दर्शन रांगेत ढकलाढकली करून आपला कंड शमवून घेत असल्याचे अनेक व्हिडीओ यापूर्वी अनेक मंदिराच्या दर्शन रांगेतून लोकांपर्यंत गेली आहेत. मग त्या मंदीरात जाण्यात मोठेपणा आहे तरी कशाचा? ज्या मनुवादी वृत्तीने छत्रपती संभाजी राजे यांना रोखण्याचा प्रयत्न केला ती वृत्ती आम्ही मराठे आमच्या घरातील पीठावर सत्यनारायण पुजेच्या नावाखाली जगवित आहेत हे किती मराठ्यांना माहित आहे? ब्राह्मणांच्या हातच बाहुल बनून काम करणारा हाच मराठा, धनगर, तेली आणि लिंगायत समाज ब्राह्मणवादाचा वाहक आहे म्हणून तर ही शेंडीधारी जमात दिवसेंदिवस आपली मस्ती दाखवत बहुजन समाजाबरोबर कुस्ती खेळण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र हल्लीचे ब्राह्मण म्हणजे तोंडावर मिश्या असलेल्या बायका आहेत असं प्रेमाबाई शृंगारे ही ब्राह्मण महिला म्हणाली होती हे बहुतेक आजच्या जाणव्यातील शेंडीधारी जंतूना माहित नसावे त्यामुळे त्यांना आलेली गुर्मी ही कुत्र्याच्या पृष्ठभागाला झालेल्या खुरुजीप्रमाणे आहे. म्हणून तर हा खर्जुल्या कुत्र्यांचा खांड वारंवार बहुजनांवर भूंकत आपली आपला माज शमवून घेताना दिसतो. त्याचे असे की, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांना वैदिक मंत्र म्हणण्यास तेथील महंत सुधीरदास यांनी विरोध करण्यात आला. या प्रकाराने उद्विग्न झालेल्या संयोगीताराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना मांडल्या. यानंतर स्वराज्य संघटना आक्रमक झाल्यानंतर पुजारी महंत सुधीरदास यांनी हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे सांगत आपण दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले. (मुंबई तक ३१ मार्च २०२३) हा महंत सुधीरदास तोच आहे ज्याच्या बापजाद्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना मंदिरात येण्यास मज्जाव केला होता. त्याच वीर्याची पैदाईश असलेला हा महंत सुधीरदास हा संयोगिता राजे यांच्या वाट्याला गेला. पण या जिगरबाज महिलेने या घटनेला वाचा फोडल्यानंतर सुधीरदास नावाचा लफंगा गुडघ्यावर आला होता. पण हा मंहत सुधीरदास नावाचा विदेशी ब्राह्मण किती हालकट वृत्तीचा आहे हे काॅंग्रेसच्या सपकाळ यांना माहित नसेल तर ही खुप मोठी शोकांतिका आहे. कारण राम नवमी निमित्त कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करताना महंत सुधीरदास यांची भेट घेतली. (ईटीव्हा भारत ६ एप्रिल २०२५) जो सुधीरदास नावाचा भडवा समता बंधुता आणि न्याय ही संविधानिक मुल्ये पायदळी तुडवतो त्याला सपकाळांनी संविधान भेट देणे म्हणजे कुत्र्याच्या ढुंगणाचा मुक्का घेण्यासारखे नाही का? कारण ज्याने संयोगिता राजे यांना अवमानित करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या बगलेत शिरून सेल्फी घेण्यात सपकाळ यांना कशाचा मोठेपणा वाटला असेल?
काही वर्षांपूर्वी पुण्यात खोले यादव प्रकरणात आमचे सोळवे बाटले म्हणून मेघा खोले या ब्राह्मण महिलेने यादव या मराठा महिलेविरोधात गुन्हा नोंद केला. त्याचवेळी मराठा यादवबाईंनी मेघा खोले या ब्अराह्मण बाईला असा काही धडा शिकवला की पुन्हा तिने आमचे सोळवे बाटल्याचा पाडा वाचलाच नाही. त्यामुळे यादव या मराठा महिलेने जसे विकृतींच्या विरोधात बंड केले तसे बंड आमच्या इतर महिलांनी देखील केले पाहिजे. पण गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करून उठत नाही असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ते एकदम बरोबर आहे. कारण भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे दिल्लीतल्या जगन्नाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले असता मुर्मू यांना गाभाऱ्याच्या बाहेर उभं करण्यात आलं आणि इतरांनी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. यावर पत्रकार दिलीप मंडल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गाभाऱ्याच्या बाहेर लावण्यात आलेल्या बॅरियरच्या बाहेर का उभं केले? त्यांना गाभाऱ्यात प्रवेश का दिला नाही? ही बाब चिंताजनक आहे, या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे तसंच पुजाऱ्यांना अटक केली गेली पाहिजे अशी मागणी केली. (लोकसत्ता २६ जून २०२३) देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या महिलेला जर मंदिराच्या गाभाऱ्यात येण्यास रोखले जात असेल तर मग इतर महिलांचे काय? ही भटी व्यवस्था भलेही आमच्या लोकांना पद आणि प्रतिष्ठा देत असली तरी त्यांच्या हातात पाॅवर कधीच देत नाही म्हणून तर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना गाभाऱ्याच्या बाहेर उभे राहुन लांबुनच हात जोडत आल्या पावली परत फिरावे लागते. पण मुर्मू बाईंना आपल्याला या व्यवस्थेने गुलाम केले आहे याची जाणीव नसल्याने त्यांनी बंड केला नाही ही खुप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. याशिवाय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉल ही केरळमधील एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेव मंदिरात दर्शनासाठी गेली असता तिला प्रवेश करण्यापासून मंदिरामधील अधिकाऱ्यांनी रोखले. त्यामुळे तिला मंदिरासमोरील रस्त्यावरुनच देवीचे दर्शन घ्यावे लागले. (दैनिक दिव्य मराठी) तसेच तमिळ अभिनेत्री आणि भाजपा नेत्या नमिता यांना मदुराईमधील मिनाक्षी सुंदरेश्वरी मंदिरात दर्शनासाठी जात असताना मंदिर प्रशासनाने त्यांना प्रवेश नाकारला. (लोकसत्ता २७ आॅगस्ट २०२४) या व्यवस्थेने बहुजन स्त्रियांची जी अवस्था करुन ठेवली आहे ती दयनीय आहे. पण या महिलांना देखील त्याची जाणीव नसल्याने आपल्या संसारात असलेल्या उणीवा भरून काढण्यासाठी या महिला दगडांपुढे हात जोडून त्या उणीवा भरून निघाव्यात यासाठी येडे बनून भटाहाती पेढे देतात. पण हे गुलामीचे लक्षण आहे. जी मनुस्मृती स्त्री ही केवळ भोगवस्तू आहे असे म्हणते त्याच मनुस्मृतीचे देव्हारे आपल्या मस्तकी घेऊन फिरणाऱ्या सर्वात जास्त महिलाच आहेत. म्हणून तर हे जानवेधारी जंतू आपल्या ब्राह्मण महिलांना देखील हीन लेखतात हे अभिनेत्री मुग्धा पुराणिक यांच्याशी घडलेल्या घटनेवरून सहज लक्षात येते. कारण छोट्या पडद्यावरील 'माझा होशील ना' या लोकप्रिय मालिकेत सईच्या मैत्रिणीची म्हणजे नयनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुग्धा पुराणिक ही ७ नोव्हेंबर रोजी कल्याण परिसरातील प्रसिद्ध मानस मंदिरात गेली असता तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही, असे म्हणत तुम्हाला मंदिरात प्रवेश मिळणार नाही असे सांगितले. (लोकसत्ता ९ नोव्हेंबर २०२१) ब्राह्मण किती नालायक असतात हे ब्राह्मण समाजातील प्रेमाबाई शृंगारे या ब्राह्मण महिलेला चांगले माहित असावे म्हणून तर तीने भर सभेत 'हल्लीचे ब्राह्मण म्हणजे तोंडावर मिश्या असलेल्या बायका आहेत असे वक्तव्य करून तमाम ब्राह्मण जातीमधील पुरुषांच्या तोंडावर चपलेचा फटकार मारला तो आमच्या चळवळींच्या दृष्टीने जणू षटकारच ठरतो. जे धाडस प्रेमाबाई शृंगारे या महिलेने जे धाडस दाखविले ते धाडस द्रौपदी मुर्मू, अभिनेत्री अमाला पाॅल, तमिळ अभिनेत्री आणि भाजप नेत्या नमिता आणि अभिनेत्री मुग्धा पुराणिक यांनी दाखविले असते तर ख-या अर्थाने मनुस्मृतीचे पुन्हा एकदा दहन झाले असते. पण गुलामांकडून अपेक्षा करणे म्हणजे धोत-याच्या फुलाकडून गुलाबाच्या फुलाच्या वासाची अपेक्षा करण्यासारखे आहे.
'आम्हा म्हणतो कनिष्ठ! आपण होतो वरिष्ठ
जाई इराणी हाॅटेला बेटा! खाऊन माजला फार!
करि कर्मे जार! कपटाने वागतो बेटा!'
हे शब्द दिनकरराव जवळकर यांनी त्या वामनी वृत्तीच्या विरोधात लिहीले आणि बोलले आहेत. पण आमचा मनोरूग्ण समाज त्याच मनोवृत्तीच्या हाताने दिलेले पांचट पंचामृत पिऊन ढेकर देत असल्याने सारा सत्यानाश होत आहे. यापूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गया येथील विष्णुपद मंदिरात प्रवेश केला असता तेथील मंदिर प्रशासनाने नाराजी व्यक्त केली होती. यावर भाजपचे खासदार सतीष चंद्र दुबे यांनी नितीश कुमार यांनी हिंदुच्या भावणांना ठेस पोहोचवली असे म्हटले होते. तसेच व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष शंभूलाल विठ्ठल यांनी भगवान विष्णूंची माफी मागून मंदीराचा गाभारा गंगेच्या पाण्याने धुतला. (एबीपी माझा २३ आॅगस्ट २०२२) नितीश कुमार यांना मंदिराच्या गाभा-यातून हुसकून लावणा-या त्याच वामनी वृत्तीने काॅंग्रेस नेत्या सोनिया गांधी व त्यांचे पती राजीव गांधी यांना मंदिरात येण्यास मज्जाव केला होता हे किती काॅंगेस भक्तांना माहित आहे. आमच्या लोकांना विस्मरणाचा रोग जडल्याने त्यांची बुध्दी ब्रह्मणाच्या पायावर धुळखात पडली आहे. यापूर्वी १९८८ मध्ये राजीव गांधी नेपाळ दौ-यावर त्यांच्यासमवेत सोनिया गांधी असताना त्यांना पशुपतीनाथाचे दर्शन घ्यायचे होते मात्र त्यांना पशुपतीनाथ मंदिरात प्रवेश नाकारला. यावेळी त्यांनी राजा बिक्रम सिंह यांच्याकडे दर्शन करण्यासाठीची मदत मागितली. मात्र त्यांनी आपण पुजा-यांना आदेश देऊ शकत नसल्याचे सांगितले. (सरकारनामा १२ जानेवारी २९२४) आता वाचक म्हणतील की, लेखकाला काॅंग्रेसचा बराच पुळका आलेला दिसतोय. तर हे साफ खोटे आहे. कारण काॅंग्रेस हीच आरएसएस ची माय असल्याने तिच्या काखेत शिरून कितीही दुध पिण्याचा प्रयत्न केला तरी ती आपल्या स्तनातून विषच सोडणार यात नवल नाही. पण मुद्दा येथे मंदिराला वेटाळा घालून बसलेल्या वामनी वृत्तीचा आहे. ही वृत्ती जोपर्यंत समुळ नष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही लेखणीचे कष्ट घेऊ हा माझा लेखक म्हणून वाचकांना शब्द आहे. पण यासाठी नुसते रखाने भरून त्याचा उपयोग होणार नाही तर त्याची कृती करण्यासाठी आमची पोर तयार होत नाहीत तोपर्यंत मंदिरात बसलेली ती ढेरपोटी चोर आम्हाला आर्थिंक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या लुटल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे यांच्या मुळावर घाव घालण्यासाठी विमल केसरी रामदास तडस यांच्यासारखे नपुसंक? नव्हे वीर उत्तमराव मोहिते सारखे वीर व्हावे लागेल. त्याशिवाय आपण मारलेला तीर भटा ब्रह्मणांच्या पृष्ठभागात नेम धरून मारता येईल. कारण ही भटी जमात विदेशी असून तिचा आमच्या मूलनिवासी बांधवांशी कवडीमात्र संबंध नसताना हे विदेशी भडवे आमच्यावर अधिराज्य गाजवित असतील तर ही खुप मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे ज्यांचे नाव घेतल्याने बाळ गंगाधर टिळक सुद्धा आपले धोतर आवळून धरायचे ते दिनकरराव जवळकर म्हणतात की, 'भट बोकड मोठा जातीवर जातोय बेटा! याचा देश इराण आमचा आहे हिंदुस्थान, याचा उतरला पाहिजे ताटा! हे जेव्हा आमच्या बहुजन समाजातील तरूणांच्या ध्यानात येईल तेव्हा ही भटी जमात आपले सोळवे अर्थांत पिवळे धोतर फेडून केव्हा फरार होईल हे समजणार देखील नाही. यासाठी आमच्या समाजाने आधी त्या गोरखपूर गीता प्रेसच्या पिवळ्या पुस्तकांना काडी लावून त्याची होळी केली पाहिजे कारण हीच पुस्तक आमच्या लोकांना बौद्धीकदृष्ट्या नपुंसक करतात. ही पुस्तक म्हणजे लहान मुलांना डायपर आत दडलेला पिवळा खजाना असून तो बोटाने चाटून खाण्यात कुठला मोठेपणा हे आमच्या मुर्खांना का समजत नसेल? त्यामुळे अशी पिवळी पुस्तकं वाचून नपुंसक होऊ नका नाहीतर आज जसे तडस यांच्या मांडीत हाडूक अडकले तसे उद्या तुमच्या गां*त हाडूक आडकण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे वेळीच सावध व्हा.
नवनाथ रेपे लिखित खालील पुस्तके घरपोच मिळतील
१. भट बोकड मोठा
२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
३. किती सांगू तरी न ऐकती बटकीचे!
४. संत बन गये भोगी!
५. डोळ्यात माणसांच्या फेकून धुळ गेला!
संपर्क : रुक्माई प्रकाशन, बीड, मो. ९७६४४०८७९४
obc