रयतेच्या राज्याची संकल्पना मांडणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्य प्रेरिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक विश्ववंद्य छत्रपती शिवराय, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे, महाराणी यशूराणी, छत्रपती राजाराम महाराज, रणरागीनी ताराराणी, लोकमाता अहिल्याबाई होळकर, क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या कृती विचाराची समृद्ध परंपरा व सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी, संत नामदेव, जगद्गुरु तुकोबाराय पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत भगवान बाबा पर्यंतच्या संतशील परंपरेचा वारसा आम्ही मोठ्या अभिमानाने स्विकारलेला आहे. प्रबोधनाची व रचनात्मक कार्याची हिच परंपरा समाजातील सर्वस्तरापर्यत पोहचवण्याचे नम्र प्रयत्न मराठा सेवा संघ व प्रणित सर्व कक्ष सातत्याने करित आहे.
शिवजयंती २०२४ निमित्ताने दि. १७ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या दरम्यान छत्रपती महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या महोत्सवात सहभागी होऊन उपस्थित रहावे हि नम्र विनंती करण्यात आलेली आहे.
१) १७ फेब्रुवारी, शनिवार अभिवादन, व्याख्यान व स्नेहभोजन आयोजक :- शिवश्री कृष्णाजी मुळीक सर व मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड, देवळाई-सातारा परिसर, बीडबायपास रोड, छ. संभाजीनगर स्थळ :- शंभुराजे विद्यालय, छत्रपती नगर, बिड बायपास रोड, छ. संभाजीनगर वेळ :- सायंकाळी ४:०० वाजता संपर्क:- ९४२३७४४५४५
२) १८ फेब्रुवारी, रविवार दिपोत्सव आयोजक :- मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व सर्व कक्ष स्थळ :- - "शिवसृष्टी" छत्रपती शिवराय स्मारक, क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर वेळ :- सायंकाळी ६:०० वाजता *संपर्क* १) अॅड. वैशालीताई कडू पाटील - ( प्रदेश प्रसिद्धी प्रमुख, जिजाऊ ब्रिगेड, महा. ९९२१४२६५०४ )
३) १९ फेब्रुवारी, सोमवार शिवजन्मोत्सव, अभिवादन, स्वागत, शिवचरित्र ग्रंथ वाटप आयोजक:- मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड, छत्रपती संभाजीनगर स्थळ:- "शिवसृष्टी" छत्रपती शिवराय स्मारक, क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर वेळ :- सकाळी ९:०० वाजता *संपर्क* (१) शिवश्री रमेशदादा गायकवाड (विभागीय अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड. छत्रपती संभाजीनगर ९०२१३०७४६२) (२) शिवश्री बाबासाहेब दाभाडे (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, छत्रपती संभाजीनगर ७०५८८३५६२६ )
४) १९ फेब्रुवारी, सोमवार प्रभातफेरी, वक्तृत्व स्पर्धा, बक्षीस वितरण सकाळी ८ वा. * व्याख्यान* व्याख्याते प्रा. रविंद्र बनसोड सर - आयोजक : मराठा सेवा संघ, डोणगाव, ता. गंगापूर, जि. छ. संभाजीनगर वेळ: सायं. ८ वा संपर्क: शिवश्री राजीव खिल्लारे पाटील -जिल्हा कार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ, छत्रपती संभाजीनगर मो. ९८२३२८२८२९
५) २१ फेब्रुवारी, बुधवार शालेय निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजक : नक्षत्रवाडी, कांचनवाडी, हिंदुस्थान आवास रहिवाशी समाज बांधव, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर स्थळ : लक्ष्मीनगर गार्डन, नक्षत्रवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर वेळ : सायं. ५ वा. संपर्क : प्रा. जगन्नाथ आदटराव मो. ९८२३४३५२२५
६) २२ फेब्रुवारी, गुरुवार अभिवादन, स्नेहमिलन, कीर्तन सोहळा आयोजक :- मराठा सेवा संघ, सिडको, छत्रपती संभाजीनगर स्थळ : एन-२, एस टी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर वेळ : सायं. ०६ वा. संपर्क : शिवाचार्य ज्ञानेश्वर अंभोरे, जिल्हा प्रमुख शिवधर्मपीठ मोबाईल : ९४२१३०१५६२
७) २३ फेब्रुवारी, शुक्रवार शाहिरी पोवाडे, शिवगिते, कीर्तन सोहळा / व्याख्यान आयोजक:- शिवश्री विजय पाटील, शिवश्री विलास बांगर, शिवश्री संजय मगर, शिवश्री लिंबराज सोमवंशी, अॅड. सुभाष शेजुळ, शिवश्री कृष्णा नागवे, शिवश्री रतन पाटील, शिवश्री प्रभाकर सुरवसे, शिवश्री निलेश गंडे पाटील व सर्व पदाधिकारी, मराठा सेवा संघ, बजाजनगर, वाळूज महानगर, छ. संभाजीनगर स्थळ : जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर, बजाज नगर, वाळूज महानगर, छ. संभाजीनगर वेळ : सायं. : ०६ वा. संपर्क : शिवश्री विजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मराठा सेवा संघ, छ. संभाजीनगर शिवश्री विलास बांगर, जिल्हा संघटक, मराठा सेवा संघ, छ. संभाजीनगर मो. ९४२३७०६०९२, ९४२१४९५७५८
८) २९ फेब्रुवारी, गुरूवार छत्रपती महोत्सव सांगता समारंभ * अभिवादन * समाजातील उल्लेखनीय कार्यकरणाऱ्या समाज बांधवांचा गौरव * व्याख्यान * स्नेहभोजन आयोजक : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, व सर्व प्रणित कक्ष, छत्रपती संभाजीनगर. स्थळ : “जिजाऊ मंदिर", म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंपाजवळ, छ. संभाजीनगर वेळ: सायंकाळी ०५.०० वा. संपर्क : शिवश्री धनंजय पाटील, विभागीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ, छ. संभाजीनगर. मो. ८२७५५२०३९७, ९४२१४२०७२४
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan